Sunset पाहून परतताना गाडी बंद पडली 😨| Konkan Malvani Vlog
Автор: KONKAN'CHA MANISH
Загружено: 2026-01-15
Просмотров: 65
Описание:
“कोंकणातला सगळ्यात भारी Sunset Point | Vengurla Lighthouse Point Marathi Malvani Vlog”
Tags:-
The best hidden sunset point in kokan
Vengurla Lighthouse Point
Vengurla sunset point
Best sunset point in Konkan
Konkan travel vlog Marathi
Marathi Malvani vlog
Vengurla beach sunset
Konkan hidden places
Best travelling location in Konkan
Sunset lovers place Konkan
Malvani travel vlog
Sindhudurg travel vlog
Konkan nature vlog
🟠 Video Description
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोंकणातल्या वेंगुर्ला लाईट हाऊस पॉईंट ला घेऊन गेलो आहे.
इथं येताना थोडा अवघड रस्ता आहे, पण वर पोहोचल्यावर जो नजारा दिसतो ना, तो सगळा थकवा काढून टाकतो.
इतक्या उंचावरून समुद्र बघायची मजा काही वेगळीच आहे.
इथला सनसेट पॉईंट खूप पावरफुल आहे.
सनसेट लव्हर असाल, फोटोग्राफीची आवड असेल किंवा फक्त शांत वेळ enjoy करायचा असेल,
तर ही जागा तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे.
येता-येता आमची गाडी थोडी बंद पण पडली,
पण अशा छोट्या घटना vlog ला अजून real बनवतात.
मित्रांसोबत, एकट्याने किंवा फॅमिलीसोबत
कोंकण ट्रिप करत असाल तर
वेंगुर्ला लाईट हाऊस सनसेट पॉईंट एकदा तरी नक्की बघा.
Video आवडला असेल तर Like, Comment आणि KonkanchaManish YT Channel,Subscribe करायला विसरू नका 🙏
असेच कोंकणातले hidden places पुढे दाखवत राहीन.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: