Maharashtra's Zero Tolerance against Corruption | महाराष्ट्रात जिरो टॉलरन्स पॉलिसी... | मुंबई
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2026-02-26
Просмотров: 67
Описание:
In the Maharashtra Budget Session, Maharashtra CM Devendra Fadnavis stated that the state follows a zero tolerance policy against corruption. When a complaint is received, the ACB conducts verification and takes direct trap action if evidence is found. No one is exempt—whether minister or officer. The ACB has been given independent powers and does not require prior permission to act.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीकडून पडताळणी केली जाते आणि पुरावे आढळल्यास थेट ट्रॅप कारवाई केली जाते. मंत्री असो वा अधिकारी, कोणालाही सूट नाही. एसीबीला स्वतंत्र अधिकार देण्यात आले असून कारवाईसाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
MaharashtraAssembly | महाराष्ट्रात जिरो टॉलरन्स पॉलिसी... | मुंबई #DevendraFadnavis
(विधानसभा, मुंबई | दि. 26 फेब्रुवारी 2026)
#ZeroTolerance #AntiCorruption #ACB #CorruptionFreeMaharashtra #MaharashtraBudgetSession #GoodGovernance #TransparentGovernance #MaharashtraGovernment #BudgetSession #CleanAdministration #LawAndOrder #Mumbai #MahaBudget2026 #DevendraFadnavis #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा!
👉 • CM Devendra Fadnavis’ Vision and Efforts f...
गडचिरोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, प्रदूषणमुक्त खाणकाम, स्थानिक रोजगार आणि माओवादमुक्त गडचिरोलीसारख्या विविध क्षेत्रांतील महत्त्वाचे अपडेट्स व प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील व्हिडीओच्या लिंकवर क्लिक करून नक्की पाहा!
👉 • Gadchiroli District Development | Transfor...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: