कांदा,टोमॅटो घालून झणझणीत आणि मसालेदार सुखी भेंडीची भाजी या पद्धतीने केली तर रोज एक चपाती अधिक खालl
Автор: Vaishnavisvegkitchen
Загружено: 2026-02-23
Просмотров: 69
Описание:
#vaishnavisvegkitchen
#भेंडीचीभाजी
#bhendichibhajirecipe
नमस्कार,
मी आज सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटो घालून भेंडीची भाजी बनवली आहे,
मी रोज नवनीन खाद्यपदर्थ बनवते,
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
भेंडी मसाला ( ३ ते ४ लोकांसाठी )
भेंडी मसाला | ढाबा स्टाईल भेंडी मसाला | टिफिन रेसिपी | लंच रेसिपी | दही भेंडी मसाला | चवदार, चमचमीत व मसालेदार मसाला भेंडी | मराठमोळी झणझणीत भेंडी | लहान मुलांना आवडेल अशी | झटपट व सोपी भाजी | महाराष्ट्रीयन रेसिपी | Bhendi Masala | Dhaba Style Bhendi Masala | Tiffin Recipe | Spicy Bhendi | Lunch Recipe | Dahi Bhendi Masala | Tasty and Spicy Masala Bhendi | Kids favorite | Quick and easy recipe |
साहित्य | Ingredients
• भेंडी २५० ग्राम | Ladies Finger 250 Gram
• तेल ४ मोठे चमचे | Oil 4 tbsp
• दालचिनी १ | Cinnamon 1
• हिरवी वेलची २ | Cardamom 2
• लवंग २ | Cloves 2
• जिरे १/२ छोटा चमचा | Cumin ½ tsp
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Big
• बारीक चिरलेली हिरवी मिरची १ | Finely Chopped Green Chilly 1
• आले लसूण पेस्ट १/२ छोटा चमचा | Ginger Garlic Paste ½ tsp
• टोमॅटो प्युरी २ टोमॅटो | Tomato Puree 2 Tomato
• दही १/४ कप | Curd ¼ cup
• मिरची पावडर १ छोटा चमचा | Red Chilly Powder 1 tsp
• धने पूड १ छोटा चमचा | Coriander Powder 1 tsp
• हळद १/४ छोटा चमचा | Turmeric Powder ¼ tsp
• गरम मसाला १/२ छोटा चमचा | Garam Masala ½ tsp
• मीठ | Salt
• गरम पाणी | Hot water
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Coriander
भेंडी मसाला रेसिपी
• भेंडी कापून घ्या व तेलावर ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या.
• तेलावर खडे मसाले, जिरे परतून कांदा परता. टोमॅटो प्युरी व मीठ घालून झाकून चांगली शिजवून घ्या.
• बेसन घालून १ मिनिटभर परता.
• दह्यात मीठ व पावडर मसाले मिसळून फेटून घ्या.
• दह्याचे मिश्रण घालून परता.
• भेंडी घाला. त्यामध्ये मीठ व गरम पाणी घालून झाकून २ मिनिटे शिजवा.
• २ मिनिटभर परता व कोथिंबीर घाला.
Bhendi Masala Recipe
• First cut ladies finger and with oil saute for 3 to 4 minutes.
• In an oil add all the spices, cumin seeds, onion and saute. Add tomato puree and salt. Cover with a lid and cook well.
• Add Besan and saute for 1 minute.
• Into curd add salt and all the powder spices and stir well.
• Add the curd mixture and saute.
• Add ladies finger. Into that add salt and hot water and cover for the 2 minutes.
• Saute for 2 minutes and add coriander.
#भेंडीमसाला #भेंडी #दहीभेंडी #स्पेशलभेंडीभाजी #टिफिनरेसिपी #BhendiMasala #Bhendi #DahiBhendi #SpecialBhendiBhaji #TiffinRecipe #vaishnavisvegkitchenMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: