अगदी रेस्टॉरंट मधे मिळतात तसे शाही भरवा टोमॅटो | Stuffed Tomato | Bharwa Tomato | Anuradha Tambolkar
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2026-02-24
Просмотров: 2379
Описание:
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ३ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
नमस्कार!
आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि खमंग भरवा टोमॅटो.... ताज्या आणि रसाळ टोमॅटोमध्ये मसालेदार सारण भरून केलेली ही खास भाजी चपाती, भाकरी अप्रतिम लागते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी चव कशी आणायची हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.
ही रेसिपी सणावार, पाहुणचार किंवा रोजच्या जेवणासाठी देखील उत्तम आहे. एकदा नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा.
रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #bharwatomato #stuffedtomato #stuffedtomatoes #tomatochatni #tomatochutneyrecipe #tomatobhaji #tamatar #tamatarchaat #tomatobhaji #marathirecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: