Sunil Tatkare on Shashikant Shinde LIVE | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या सुरूच का? | Sharad Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-13
Просмотров: 10170
Описание:
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ( Sharad Pawar NCP ) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) यांनी पक्षाच्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आहे, या लेखामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा केला आहे. विलीनीकरणानंतर ( NCP merger ) आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवार ( Ajit Pawar NCP ) यांच्याकडेच देणार होतो, पण अजित पवार यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, आता अजितदादांचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. दरम्यान शिंदे यांच्या या लेखावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare press conference ) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी शशिकांत शिंदे याचा हा दावा फेटाळून लावतानाच त्यांना इशारा देखील दिला आहे. पाहा Mumbai Tak live
#SunilTatkare #ShashikantShinde #maharashtrapolitics #sharadpawar
#RPT0155
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: