पाणी ताण देणे | शेतीतील पाणी नियोजन | Water Stress Management in Farming | Drip I Farm Science
Автор: Farm Science
Загружено: 2026-02-15
Просмотров: 81
Описание:
पाणी ताण देणे व शेतीतील पाणी नियोजन ,Water Stress Management in Farming ,पाणी नियोजनाची खरी ट्रिक
📌 In This Video:
नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत —
✅ पाणी नियोजन म्हणजे काय?
✅ जास्त पाणी दिल्यामुळे उत्पादन का कमी होऊ शकते?
✅ पाणी ताण (Water Stress) देण्याची योग्य पद्धत
✅ कोणत्या पिकांमध्ये पाणी ताण फायदेशीर आहे? (द्राक्ष, डाळिंब, आंबा, उस, टोमॅटो, मिरची, काकडी)
✅ पाणी ताण देताना घ्यायची काळजी
✅ ड्रिप सिंचन, मल्चिंग आणि सेन्सर वापरून पाणी बचत कशी करावी?
✅ पाण्याचे 5 Golden Rules
अनेक शेतकरी असा समज करतात की जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन.
पण आधुनिक वैज्ञानिक शेती सांगते — योग्य पाणी म्हणजे जास्त उत्पादन आणि चुकीचे पाणी म्हणजे नुकसान.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगणार आहे पाण्याचे 5 Golden नियम जे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवले पाहिजेत.
🕒 Timestamps :
0:00 Introduction
1:38 पाणी नियोजन म्हणजे काय ?
2:20 पिकाला जास्त पाणी दिल्यास काय नुकसान होते ?
2:47 पाणी ताण देणे म्हणजे काय ?
3:39 पाणी ताण कधी द्यावा ?
4:04 जमिनीच्या प्रकाराप्रमाणे पाणी व्यवस्थापन
4:25 हवामानानुसार पाणी नियोजन
4:45 पाण्याची गरज ओळखण्याचे सोपे मार्ग
5:08 आधुनिक सिंचन तंत्रज्ञान
6:21 पाणी ताण देण्याचे फायदे
🌾 आधुनिक शेती, शेती तंत्रज्ञान, ड्रिप सिंचन, पाणी बचत आणि उत्पादन वाढ याबद्दल उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी Farm Science ला नक्की Subscribe करा.
🌾 Farm Science – Seed to Harvest 🌾
Farm Science brings you simple and practical farming knowledge from seed to harvest. Learn about improved seeds, fertilizers, bio-fertilizers, pesticides, organic farming, modern agricultural techniques, crop care, Agricultural side business and more.
Our mission is to increase crop yield, reduce farming costs, and improve farmer’s income.
🔔 Subscribe for easy farming tips
👍 Like & Share with farmers
Farm Science -Seed to Harvest 🌾 || Complete Farming Knowledge 💯
🌐 Follow Us On -
➡️ Facebook :
➡️ Instagram :
➡️ LinkedIn :
➡️ YouTube :
📧 Contact (Official) :
📩 Business Email: [email protected]
------------------------------------------------------------------------------------------------------
पाणी ताण देणे
पाणी नियोजन
शेतीतील पाणी व्यवस्थापन
water stress management in farming
drip irrigation benefits
modern farming techniques
smart farming india
how to increase crop yield
balanced irrigation
water management in agriculture
द्राक्ष पाणी ताण
डाळिंब पाणी ताण
mango water stress
vegetable farming water management
पाणी बचत शेती
mulching benefits
soil moisture management
automatic irrigation system
irrigation planning
increase fruit sweetness naturally
farm science marathi
शेती माहिती मराठी
पाणी नियोजन
पाणी तान
पाणी ताण
#farmscience #farmscienceofficial #IndianFarming #agriculture #पाणी_ताण #WaterStressManagement #DripIrrigation #ModernFarming #FarmScience #शेती #SmartFarming #WaterManagement #द्राक्षशेती #डाळिंबशेती #आधुनिकशेती #youtubeindia #youtube #farming #watersavings
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: