Bioseed 6001 हायब्रिड कापूस
Автор: Shriram Bioseed Genetics
Загружено: 2026-02-24
Просмотров: 90
Описание:
नमस्कार शेतकरी बांधवांनो,
आता वेळ आली आहे त्या प्रत्येक समस्येपासून मुक्त होण्याची, जी कापसाच्या शेतीत अडथळा निर्माण करते.
बायोसीड 6001 घेऊन आलंय एक नवी आशा – मोठं बियाणं, अधिक उत्पादन आणि चांगल्या उत्पन्नाची हमी.
✅ मोठं बियाणं = अधिक उत्पादन
✅ सर्व प्रकारच्या जमिनीत उत्पादनक्षम
✅ रोगांपासून संरक्षण, पीक राहील निरोगी
✅ मेहनत कमी, नफा जास्त
आता तडजोड नाही, फक्त bumper उत्पादनाचा आनंद घ्या.
बायोसीडची हमी – जमिन कशीही असो, विजय तुमचाच होईल.
📢 शेतकरी मित्रांनो, बदलाचा काळ आलाय –
बायोसीड 6001 सोबत आपल्या शेतात समृद्धीचं बीज पेरा!
आजच जवळच्या विक्रेत्याशी संपर्क करा आणि बियाण्याची उपलब्धता सुनिश्चित करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: