हा वांग्याचा मसाला पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबत खूपच स्वादिष्ट लागतो 😋.
Автор: Sujata Kamble
Загружено: 2025-09-13
Просмотров: 240
Описание:
कृती (Method):
वांगी स्वच्छ धुवून तुकडे करून घ्या. (कट केल्यावर काळी पडू नयेत म्हणून पाण्यात मीठ टाकून ठेवा.)
कढईत तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत परता.
आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकून परता.
आता टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता.
त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, मीठ टाका आणि नीट परता.
मसाल्यात वांग्याचे तुकडे घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.
मध्येच शेंगदाणे कुट / खोबरे कुट टाका, मिक्स करून थोडं पाणी घाला.
वांगी मऊ शिजली की शेवटी गरम मसाला व कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
#recipe #dailyvlog # #CookingWithLove #HomeMadeGoodness #FoodieLife #CookItSimple #FlavorsOfLove
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: