ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Kerala to become Keralam: केरळ आता केरळम् होणार, राज्याचं नाव कसं बदलतात ? निर्णयाचं राजकारण काय ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-25

Просмотров: 8106

Описание: #BolBhidu #Kerala #Keralam

मंगळवारी २४ फेब्रुवारीला केंद्रातल्या मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे, केरळ या राज्याचं नाव बदलून 'केरळम' असं करण्याचा. खरं तर हा प्रस्ताव केरळच्या सरकारकडूनच आला होता. केंद्रीय मंत्रीमंडळानं कोणतेही आढेवेढे न घेता या प्रस्तावाला मंजुरी दिली. केरळमध्ये सध्या कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे. सहसा विरोधी पक्षांकडून जेव्हा अशाप्रकारचा प्रस्ताव येतो, तेव्हा तो अनेकदा पेंडिंग राहतो. त्यावर अनेक वर्ष कोणताही निर्णय घेतला जात नाही. मात्र केंद्र सरकारनं या प्रस्तावाला लगेच मंजूरी दिली. त्यानंतर आता केरळचं अधिकृत नाव बदलून ते केरळम असं होणार आहे. ही राज्यातल्या जनतेचीच इच्छा होती, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. मात्र केरळचं नाव बदलून ते केरळम असं का करण्यात आलं? या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? राज्याचं नाव बदलण्याची संवैधानिक प्रोसेस काय असते? आणि केंद्र सरकारनं केरळ सरकारच्या या प्रस्तावाला एवढ्या सहजासहजी मान्यता कशी दिली? सगळी प्रोसेस जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Kerala to become Keralam: केरळ आता केरळम् होणार, राज्याचं नाव कसं बदलतात ? निर्णयाचं राजकारण काय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Explainer Katta: युद्धाच्या परिस्थितीत PM Modi Israel Visit, Netanyahu सोबतची भेट का महत्त्वाची?

Epstein Files में नाम आने पर Bill Gates ने माफ़ी मांगी, क्या कबूल किया?

MNS Mumbai Fruit Seller News | मनसे स्टाईलनंतर फळांवर रॅटोल लावण्याचा प्रकार उघड | N18V

The Tragic life of Madhubala

The Tragic life of Madhubala

T20 World Cup 2026 : असं झालं तरच,भारत फायनल खेळू शकेल ! ३ शक्यता ? | Vishaych Bhari

मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन वाद पण Lokmanya Tilak की Mahatma Phule शिवसमाधीचा पुनर्शोध कुणी लावला?

Rajya Sabha Election 2026 : Ramdas Athawale यांना डावलून का चालत नाही ? | Vishaych Bhari

T20 World Cup Semifinal रेसमधून Team India बाहेर जाणार ? West Indies ने भारताचा गेम कसा केला आहे ?

औरंगजेबाच्या माहित नसलेल्या गोष्टी! | खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत | ऐतिहासिक पॉडकास्ट

NASA ने कौतुक केलेला टिपू कसा संपत गेला?  #tipusultan #malegaon #mysore #news #harshvardhansapkal

Uddhav Thackeray :Rajyasabha Election मध्ये MVA चं घोडं कुठं अडलंय? |Rajdeep Sardesai |Sharad Pawar

Арест военных в Украине / Обращение Киева к Москве

Ajit Pawar यांच्यासाठी पाताळातही जाऊ, Rohit Pawar BJP वर प्रचंड संतापले, VSR कंपनीबाबत नवे पुरावे

I Ranked the “BEST Engines” in Every Car Segment of India! All Brands, Petrol Diesel | 2026

Bhigwan Kidnapping Case: मुलीने कोर्टात जबाब बदलला, काय म्हणाली ? Zaheer Sheikh वर कारवाई होणार ?

Anthropic’s COBOL Tool Shock 🚨 IBM Sees Biggest Stock Drop in 25 Years | By Ankit Sir

Rupali Thombre On Rohit Pawar | 'मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याला घरी बसवा'

Bade Mudde | Tipu Sultan controversy News | Harshavardhan Sapkal News | 'बडे मुद्दे'मध्ये घमासान!

मुनीर माजला? अफगाणिस्तानातल्या स्त्रिया आणि मुलांचा पाकच्या हल्ल्यात मृत्यू! #pakistannews #afgan

आदित्य आणि राऊत यांच्यात का जुंपलीय ? | Bhau Torsekar | Pratipaksha

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]