ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Rajya Sabha Election 2026 : Ramdas Athawale यांना डावलून का चालत नाही ? | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-02-25

Просмотров: 32245

Описание: #rajyasabhaelection #ramdasathawle #rajyasabhaelection #politicalnews

Rajya Sabha Election 2026 : Ramdas Athawale यांना डावलून का चालत नाही ? | Vishaych Bhari

" राहुल जी हमारे मित्र है, उनको विरोधी पक्ष के पद पर बैठने का मोका मिला, इसलिये मे उनको बधाई देता हु....लोकतंत्र में होता रहता है, जो लोग चाहते है, उनकी सत्ता आती है, आपकी सत्ता बहुत साल तक रही, जब आपकी सत्ता थी, तब मै आपके साथ था, अभी 2014 मे मैने हवा का रुक देखा, और मै अभी मोदीजी के साथ हू" मंडळी ही भन्नाट राजकीय कॉमेडी कोण करू शकत ? हे तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. सहा वर्षांपूर्वी या भाषणांन संसदेत एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला. यामागं कोण होतं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले. आपल्या विनोदी शैलीतून विरोधकांवर टीका करण्यात रामदास आठवले कधीच कसर सोडत नाहीत. त्यांच्या बाबतीत अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर, निवडणुका कशाही पार पडल्या किंवा त्यांना कितीही कमी मतं मिळाली, तरी देखील राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत रामदास आठवले यांच नाव हमखास असतंच. शिवाय त्यांच्याकड कंपल्सरी एक मंत्रीपद दिलं जातं. आता देखील 2026 च्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या 37 पैकी सात जागा या महाराष्ट्रातल्या असणार आहेत. त्यामुळ या जागांवर कुणाला संधी मिळणार? याकड सगळ्यांचच लक्ष लागलंय. संख्याबळ जर पाहिलं तर या सात जागांपैकी सहा जागांवर महायुती बाजी मारणार आहे. यामध्ये भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एक एक जागा मिळणार आहे. तर महाविकास आघाडीला एक जागा मिळणारे. पण मंडळी महाविकास आघाडीची एक जागा ,
राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा, आणि शिवसेनेची एक जागा अशा तीन जागा वगळता, ज्या भाजपच्या चार जागा आहेत, यामध्ये भाजपच्या तीनच जागा असणारेत. चौथी जागा सहयोगी पक्ष म्हणून रामदास आठवले यांना दिली जाणार आहे. रामदास आठवले यांची राज्यसभेतली टर्म संपत आहे. मात्र 2026 मध्ये रामदास आठवले यांना मित्र पक्ष म्हणून भाजपच्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याच सांगितलं जातंय. म्हणूनच तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की प्रत्येक वेळी रामदास आठवले यांना राज्यसभेवर संधी का दिली जाते? आणि त्यांच्याकडे हमखास एखादा मंत्रीपद का असतं? यामागे सत्ताधाऱ्यांची काय खेळी असते? रामदास आठवले यांना डावलन सत्ताधाऱ्यांना कसं महागात पडू शकतं? हे सगळ जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
vishaych bhari, ramdas athawale, ramdas athawale speech, ramdas athawale comedy speech on rahul gandhi, ramdas athawale funny speech, ramdas athawale comedy, ramdas athawale on budget, rajyasabha election, rajyasabha, rajya sabha elections, rajya sabha election 2026, rajya sabha election 2020, rajya sabha election date, rajyasabha members, rajya sabha election hindi, rajya sabha election maharashtra, rajya sabha election update,ramdas athawale mimicry,viral news,political news

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Rajya Sabha Election 2026 : Ramdas Athawale यांना डावलून का चालत नाही ? | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

Santosh Deshmukh Case: Walmik Karad ला Supreme Court कडूनही जामीन नाहीच, पुढची 10 वर्ष जेलमध्येच ?

Santosh Deshmukh Case: Walmik Karad ला Supreme Court कडूनही जामीन नाहीच, पुढची 10 वर्ष जेलमध्येच ?

Sunetra Pawar : सुनेत्रा ताईंसाठी पुढची वाट धोक्याची ! ही आहेत कारणे.. | Vishaych Bhari

Sunetra Pawar : सुनेत्रा ताईंसाठी पुढची वाट धोक्याची ! ही आहेत कारणे.. | Vishaych Bhari

Arvind Kejriwal निर्दोष सुटले, आता भाजपाची बत्ती गुल होणार का ? | Vishaych Bhari

Arvind Kejriwal निर्दोष सुटले, आता भाजपाची बत्ती गुल होणार का ? | Vishaych Bhari

News & Views Live: राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार?

News & Views Live: राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार?

Afganistan पलटवार! Pak 'गझब' ऑपरेशनला उत्तर! तालिबानने घेतल्या १७ चौक्या ताब्यात; आता भारताची पाळी?

Afganistan पलटवार! Pak 'गझब' ऑपरेशनला उत्तर! तालिबानने घेतल्या १७ चौक्या ताब्यात; आता भारताची पाळी?

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Rajyasabha Election 2026: 10 राज्यातील 37 जागांसाठी निवडणूक, NDA की India Alliance कोण वरचढ ठरणार ?

Rajyasabha Election 2026: 10 राज्यातील 37 जागांसाठी निवडणूक, NDA की India Alliance कोण वरचढ ठरणार ?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

‘274 Taliban लड़ाके मार दिए’ Pakistan और Afghan Taliban के दावे, जंग का सच क्या है?| Duniyadari

‘274 Taliban लड़ाके मार दिए’ Pakistan और Afghan Taliban के दावे, जंग का सच क्या है?| Duniyadari

मराठी मिडियातले घड्याळबाबा! महापौर चकीत!

मराठी मिडियातले घड्याळबाबा! महापौर चकीत!

Naxalism in India: Hidma ठार, Devji Surrender, Amit Shah यांनी दिलेल्या डेडलाईन आधी नक्षलवाद संपणार

Naxalism in India: Hidma ठार, Devji Surrender, Amit Shah यांनी दिलेल्या डेडलाईन आधी नक्षलवाद संपणार

 सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new

सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3

बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3

News & Views Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध होऊ शकते का? Rajya Sabha Election

News & Views Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध होऊ शकते का? Rajya Sabha Election

Pune Spa मध्ये पोलिसांची कारवाई, छाप्यावेळी दोघांची इमारतीतून उडी, गिऱ्हाईकांवर काय कारवाई होते ?

Pune Spa मध्ये पोलिसांची कारवाई, छाप्यावेळी दोघांची इमारतीतून उडी, गिऱ्हाईकांवर काय कारवाई होते ?

Explainer Katta: युद्धाच्या परिस्थितीत PM Modi Israel Visit, Netanyahu सोबतची भेट का महत्त्वाची?

Explainer Katta: युद्धाच्या परिस्थितीत PM Modi Israel Visit, Netanyahu सोबतची भेट का महत्त्वाची?

Bawankule ते Pankaj Munde, कोण राहणार कोण जाणार ? Devendra Fadnvis मंत्रीमंडळात काय बदल करणार ?#BJP

Bawankule ते Pankaj Munde, कोण राहणार कोण जाणार ? Devendra Fadnvis मंत्रीमंडळात काय बदल करणार ?#BJP

North Korea Elections : Kim Jong Un दरवेळी 100% मताधिक्याने कसा निवडून येतो ? | Vishaych Bhari

North Korea Elections : Kim Jong Un दरवेळी 100% मताधिक्याने कसा निवडून येतो ? | Vishaych Bhari

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]