इतिहासातलं नागरिकशास्त्र भाग :५ | महात्मा ज्योतिराव फुले ।
Автор: Nagarik Shastra
Загружено: 2025-07-01
Просмотров: 40311
Описание:
कुठल्याही राजकीय नेत्याच्या भाषणात पुरोगामी किंवा प्रगतिशील महाराष्ट्राचा उल्लेख 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा महाराष्ट्र असा असा होतो, पण ते भाषण देणारे आणि ऐकणारे ह्यापैकी कित्येक लोकांना ह्या विचारवंतांचं , समाजसुधारकांचं काम माहित नसतं . महात्मा ज्योतिराव फुले ह्यांना आपण त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ओळखतो पण खरंतर समाज कसा असावा , काय जीवनपद्धती असावी , आर्थिक सजगता - आजच्या काळात आपण ज्याला financial literacy म्हणतो ह्याचा विचार खरंतर त्यांनी त्या काळात केला . सत्यशोधक समाज स्थापन करायची त्यांना गरज का भासली ? त्यांच्यासाठी सुशिक्षित असणं म्हणजे काय ? समता म्हणजे काय ? ते जेव्हा स्त्री-पुरुष समानता म्हणतात तेव्हा त्यांना काय अपेक्षित होतं ? आजही त्यांचे विचार का महत्वाचे आहेत ? अश्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही श्रद्धा कुंभोजकर (प्राध्यापक आणि प्रमुख, इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) ह्यांच्याशी इतिहासातलं नागरिक शास्त्राच्या ह्याभागात चर्चा केली आहे .
Credits:
Guest : Shraddha Kumbhojkar
Host: Omkar Jadhav , Savani vaze
Content Manager : Saiee Katkar
Production Design : Omkar Jadhav
Creative producer: Savani Vaze ,Shardul kadam and Omkar Jadhav
Editor: Sangramsingh Kadam
Business Development Executive: Sai Kher
Connect with us:
Twitter : / nagarikshastra
Instagram: https://www.instagram.com/nagarik.sha...
Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: