समुद्र किनारी पकडल्या हाताने squid (माकल्या) catch a squid
Автор: Vinayak Sodekar
Загружено: 2020-10-10
Просмотров: 226715
Описание:
follow my Instagram ID
https://www.instagram.com/p/CGKO4_jh4...
=================================
Facebook https://m.facebook.com/
=================================
follow my Instagram ID daily update and live. follow my Facebook page daily update.new video
==================================
जर तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर इंस्टाग्राम वर मला फॉलो करा कारण की इंस्टाग्राम ला मी लाईव्ह येत असतो तिकडे तुम्ही माझ्या सोबत बोलू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला इंस्टाग्राम ला dm करा.
=================================
कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुमच्या डोक्यात काही विचार असतील तर त्या नक्की कमेंट च्या द्वारे मला सांगा जेणेकरून मी त्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन.
=================================
माझं गाव
महाराष्ट्र मधील मुरुड तालुक्यातील हे एक korlai गाव आहे. अतिशय निसर्गरम्य व निसर्गाच्या कुशीत बसलेला आमचं सुंदरसं कोकणातलं गाव.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: