कोलंबी क्लीन करून त्यापासून सोडे कसे सुकवतात. नक्की बघा
Автор: Vinayak Sodekar
Загружено: 2020-10-16
Просмотров: 168434
Описание:
follow my Instagram official account
https://www.instagram.com/p/CFMwVcahU...
=================================
Facebook
https://m.facebook.com/
==================================
my most popular videos. so please watch and enjoy
1. कोलंबी खोल समुद्रात जाऊन कशी पकडतात
• खोल समुद्रातील "कोलंबी"आणि "सोलट" माशांची ...
2. आमच्या गावात सापडला मला मोठा मासा
• अलिबाग मुरुड येथील कोर्लाई गावांमध्ये कोळ...
3. खोल समुद्रात जाऊन जाऊ ला कसा पकडतात
• जवळा कसा खोल समुद्रात जाऊन पकडतात एकदा नक्...
4. जाऊला कसा सुकवतात
• जवळा कसा सुकवतात ते नक्की एकदा बघा. कोळी ल...
5. day night fishing
• Day night fishing primitive life.primitive...
=================================
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करुन सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि जर तुमच्या डोक्यात काही नवीन विचार असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा.
मला अजून कोणता नवीन व्हिडिओ बघायला आवडेल नक्की कमेंट करुन सांगा.
==================================
कोलंबी इन्फॉर्मेशन
तर मित्रांनो ही जी कोलंबी आहे ती ३० किलो कोलंबी होती आणि ती क्लिक करून त्याच्यापासून फक्त अडीच ते तीन किलो सोडे निघाले पण यामागे मेहनत तर तुम्ही बघितलेच असेल किती असते.
==================================
कोलंबीचा आणि सोडे यांचा रेट
मित्रांनो जर तुम्ही कोलंबी किलो वर घेत असाल तर तुम्हाला कोलंबी 50 ते 60 रुपये किलो पडेल
आणि जर सोड्याचा किलो तुम्ही म्हणाल तर 14 शे सोळाशे इतका भाव आहे. यांचा भाव कमी-जास्त होत असतो.
=================================
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: