ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Satara | ५ दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..

Автор: NavaRashtra

Загружено: 2026-02-14

Просмотров: 8915

Описание: Satara | ५ दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..
.
.
.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस उलटले असले तरी अद्याप सत्ता स्थापनेबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही. ६५ जागांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३३ जागांची गरज आहे. निकालानुसार भाजपाने २७ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २० जागा, तर शिवसेना शिंदे गटाने 15 जागांवर बाजी मारली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई कोणती भूमिका घेणार, नैसर्गिक युती कायम ठेवणार की राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.साताऱ्यातील राजकीय घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून, पुढील काही दिवसांत सत्ता समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांना..
.
.
.
#marathinews #newsupdate #news #marathi #political #politicalnews #politics #navarashtra #maharashtra

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @navarashtra  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra​  

☛ Like us :
  / navarashtra​  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra  

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Satara | ५ दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

गणेश नाईकानी शंभुराज देसाईना मालकमंत्री म्हणत साताऱ्यात येऊन ओपन चॅलेंज दिलं, काय म्हणाले? | AC3

गणेश नाईकानी शंभुराज देसाईना मालकमंत्री म्हणत साताऱ्यात येऊन ओपन चॅलेंज दिलं, काय म्हणाले? | AC3

Satara News: Shambhuraj Desai vs Jaikumar Gore यांच्यात जुंपली | Sakal News

Satara News: Shambhuraj Desai vs Jaikumar Gore यांच्यात जुंपली | Sakal News

Satara ZP Result 2026 : BJPला धक्का, Shiv Sena आणि NCP सत्ता स्थापन करणार?

Satara ZP Result 2026 : BJPला धक्का, Shiv Sena आणि NCP सत्ता स्थापन करणार?

Jaykumar Gore यांच्या वक्तव्यानं भाजपच्या हाताचा घास गेला, Shivsena-NCP नं एकत्र येत डाव साधला

Jaykumar Gore यांच्या वक्तव्यानं भाजपच्या हाताचा घास गेला, Shivsena-NCP नं एकत्र येत डाव साधला

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

Sangliमध्ये BJP वगळता सर्व एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार? Shambhuraj Desai यांचा इशारा | NDTV मराठी

Sangliमध्ये BJP वगळता सर्व एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार? Shambhuraj Desai यांचा इशारा | NDTV मराठी

Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan

Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

Satara ZP Election | साताऱ्यात ZP,  पंचायत समिती सत्ता स्थापनेच्या हालचालीना वेग

Satara ZP Election | साताऱ्यात ZP, पंचायत समिती सत्ता स्थापनेच्या हालचालीना वेग

Eknath Shinde Satara Live: जिल्हा परिषद निवडणूक, शिंदे साताऱ्यात, सभा सुरु, कुणावर निशाणा?

Eknath Shinde Satara Live: जिल्हा परिषद निवडणूक, शिंदे साताऱ्यात, सभा सुरु, कुणावर निशाणा?

Bribery Case | Narhari Zirwal | झिरवळांच्या खासगी सचिवाने 50 हजार मागितले, तक्रारदाराचा थेट आरोप

Bribery Case | Narhari Zirwal | झिरवळांच्या खासगी सचिवाने 50 हजार मागितले, तक्रारदाराचा थेट आरोप

Shambhuraj Desai | 'एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही'; देसाईंचा थेट भाजपला इशारा

Shambhuraj Desai | 'एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही'; देसाईंचा थेट भाजपला इशारा

'निवडणुकीपुरता चाललेला हा डाव' Shivendraraje Bhosle यांचा शिंदेंना खोचक टोला Ekanth Shinde, Satara

'निवडणुकीपुरता चाललेला हा डाव' Shivendraraje Bhosle यांचा शिंदेंना खोचक टोला Ekanth Shinde, Satara

LIVE | Eknath Shinde यांना धक्का, अजितदादांचा मंत्री अडचणीत | Devendra Fadnavis

LIVE | Eknath Shinde यांना धक्का, अजितदादांचा मंत्री अडचणीत | Devendra Fadnavis

Pune Budhwar Peth Police Raid | पुण्यातली 'ती' बदनाम वस्ती, जिथं रेडची धास्ती..!

Pune Budhwar Peth Police Raid | पुण्यातली 'ती' बदनाम वस्ती, जिथं रेडची धास्ती..!

Ashok Saraf EXCLUSIVE | महाराष्ट्राचे सुपरस्टार अशोक सराफ यांचे न ऐकलेले किस्से मुंबई Tak चावडीवर

Ashok Saraf EXCLUSIVE | महाराष्ट्राचे सुपरस्टार अशोक सराफ यांचे न ऐकलेले किस्से मुंबई Tak चावडीवर

Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांचा नाद केला, पण वाया गेला, भाजपला 3 मोठे धक्के!

Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांचा नाद केला, पण वाया गेला, भाजपला 3 मोठे धक्के!

Shambhuraj Desai | 'एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही'; देसाईंचा थेट भाजपला इशारा

Shambhuraj Desai | 'एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही'; देसाईंचा थेट भाजपला इशारा

महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपली,Jaykumar Gore आणि Shambhuraj Desai यांच्यात शाब्दिक खडाजंगी

महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपली,Jaykumar Gore आणि Shambhuraj Desai यांच्यात शाब्दिक खडाजंगी

NCP Meeting | राष्ट्रवादी विलीनीकरणाचं ठरलं का?, बैठकीत काय घडलं? भरणे, पाटलांची सविस्तर माहिती

NCP Meeting | राष्ट्रवादी विलीनीकरणाचं ठरलं का?, बैठकीत काय घडलं? भरणे, पाटलांची सविस्तर माहिती

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]