कासारटाका धामापूर येथील कोंब्या बकऱ्याची पार्टी. मालवण मधील सर्वात चांगला पिकनिक स्पॉट 👍
Автор: MALVANI MANUS
Загружено: 2025-07-12
Просмотров: 10323
Описание:
गाववाल्यांनो, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही कासारटाका धामापूर येथे आम्ही पार्टी केली. यावर्षी कासारटाका धामापूर येथे महिलांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. या स्पॉटला महिलांनी आपली पसंती दर्शविली आहे. कासारटाका येथे पार्टीच्या निमित्ताने होणारा प्लास्टिक काच बॉटल वगैरेचा कचरा परराज्यातून येणारे भैय्या लोक गोळा करून भंगार्याला नेतात. त्यामुळे चांगलीच स्वच्छता होते. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कासारटाका देवस्थान मध्ये नवस कसे करतात 90 कसे फेडतात याची पूर्ण माहिती सांगितली आहे. एकंदरीत कासारटाका येथील संपूर्ण पार्टीचा आणि देवस्थानचा परिपूर्ण असा व्हिडिओ आपण केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. 👍
भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत देव बरा करो 🙏
🚩 कासारटाका बैरागी प्रसन्न 🙏
🚩 श्री महापुरुष प्रसन्न🙏
#travel #viog #picnic #rain #waterfall #fishspa #meditation #chiken #mutton #malvan #dhamapur #kokan #sindhudurg #party #swimming #enjoyment #news #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: