शिक्षणाची गंगा आणणारा भगीरथ - कर्मवीर अण्णांना सांगीतिक मानवंदना | He Karmaveera
Автор: Hemant Marathi Music
Загружено: 2026-01-29
Просмотров: 9
Описание:
सादर करत आहोत कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या कार्याला सलाम करणारे नवीन गाणे - "हे कर्मवीरा".
गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे, 'कमवा आणि शिका' (Earn and Learn) हा मंत्र देणारे आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरणी ही एक छोटीशी सांगीतिक सेवा.
हे गाणे त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि शिक्षकासाठी आहे, ज्यांनी रयत शिक्षण संस्थेतून प्रगतीची शिखरे गाठली आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: