मसाला भेंडी फ्राय/Masala Bhendi Fry in Marathi
Автор: Java-Javache kitchen
Загружено: 2026-02-08
Просмотров: 138
Описание:
आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय – एकदम कुरकुरीत, झणझणीत आणि सोपी घरगुती रेसिपी 😋
ही भेंडी भाकरी, चपाती किंवा वरण-भातासोबत खूप छान लागते.
कमी तेलात, कमी साहित्य वापरून बनणारी ही रेसिपी नक्की करून पाहा.
जर तुम्हाला अशाच घरगुती आणि महाराष्ट्रीयन रेसिपीज आवडत असतील तर
👉 Like 👍 | Comment 💬 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#भेंडीरेसिपी
#मराठीरेसिपी
#घरचंखाणं
#आज्जींचीरेसिपी
#घरचीभाजी
#खमंग
#परंपरागतरेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: