मसाला टोमॅटो रेसिपी | एकदा खाल तर वारंवार बनवाल | झणझणीत भरलेले टोमॅटो
Автор: Java-Javache kitchen
Загружено: 2026-02-14
Просмотров: 2924
Описание:
आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट भरलेले मसाला टोमॅटो 🍅🔥
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही भन्नाट रेसिपी आहे.
खूप सोपी, झटपट आणि घरच्या घरी बनणारी ही डिश जेवणात किंवा साईड डिश म्हणून एकदम परफेक्ट आहे 😋
साहित्य साधं आणि चव जबरदस्त!
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक 👍 करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
🔖 Hashtags:
#मसाला_टोमॅटो #भरलेले_टोमॅटो #MasalaTomato #TomatoRecipe #MarathiRecipe #SpicyRecipe #IndianFood #HomeCooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: