दिवाळीसाठी 1 किलो चकली भाजणी| खमंग काटेदार कुरकुरीत पोकळ भाजणीची चकली| Bhajnichi chakli
Автор: Ankita's kitchen Marathi
Загружено: 2023-11-01
Просмотров: 787
Описание:
दिवाळीसाठी 1 किलो चकली भाजणी| खमंग काटेदार कुरकुरीत पोकळ भाजणीची चकली| Bhajnichi chakli
खुसखुशीत, काटेदार संपेपर्यंत नरम न पडणारी खमंग भाजणीची चकली...... चकली खमंग,कुरकुरीत तर हवीच परंतु त्याचबरोबर ती आतून पोकळ,खुसखुशीत आणि वरून काटेदार देखील हवी.तिचा कलर देखील फार फिक्कट ही नको आणि फार लालसरही नको अशी चकली तयार झाली तर ती अगदी परफेक्ट चकली तयार होते. परंतु बराच वेळा काय होतं भाजणी पासून ते चकली तळून ती डब्यात भरेपर्यंत कुठे ना कुठेतरी अगदी थोडीशी चूक होते आणि चकली पूर्ण फसते त्यामुळे चकलीसाठी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण काळजी घेणे अगदी आवश्यक आहे.
या व्हिडिओमध्ये मी खूप सार्या टिप्स सांगितल्या आहेत. चकली चवीला देखील अतिशय छान होते नक्की ट्राय करा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक,शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.
साहित्य
साधा तांदूळ -3 वाटी (500gm)
हरभरा डाळ - 1 1/2 वाटी (250gm)
उडीद डाळ - 3/4 वाटी (125gm)
मूग डाळ - 1/4 वाटीला थोडे जास्त (60gm)
पोहे - 3/4 वाटी ( 60gm)
साबुदाणा - 4 tblspn (50gm)
धने -4 1/2 tblspn (30gm)
जिरे - 3 tblspn (15gm)
ओवा - 1 tblspn
भाजणीची चकली रेसिपी
chakli recipe
चकलीची भाजणी कशी करायची
चकली भाजणी प्रमाण
चकली भाजणी प्रमाण एक kgf
chakali recipe
How to make bhajnichi chakli in marathi
diwali faral
How to make chakli bhajni
How to make kurkurit chakli
कुरकुरीत पोकळ चकली कशी बनवायची
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: