Ankita's kitchen Marathi
नमस्कार,
मी अंकिता....Ankita's kitchen Marathi या आपल्या यूट्यूब चैनल मधून मी पारंपारिक आणि आणि नवनवीन पदार्थांचे व्हिडिओ घेऊन येत असते.
कोणताही पदार्थ करायचा म्हटलं की अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत....अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करून ती गोष्ट केली की पदार्थ अगदी उत्तम जुळून येतो आणि त्या चवीला कशाचीच तोड नसते. अशाच अगदी बारीकसारीक टिप्ससहित प्रत्येक व्हिडिओ मी घेऊन येत असते.
नक्की तुम्ही व्हिडिओला like,share,comment आणि चॅनलला subscribe करायला मात्र अजिबात विसरू नका.
धन्यवाद.
Ankita's kitchen Marathi
गाडीवरची गोल कांदा भजी वेगळ्या पद्धतीने......सिक्रेट पदार्थ/Gadivarchi Gol kanda bhaji
नाश्ता असो की जेवण....सोयाबीन आणि गाजरा पासून बनवून तर पहा/खमंग थालीपीठ
प्रवासामध्ये नेण्यासाठी 3 ते 4 दिवस आरामात टिकणारी भेंडीची चटकदार भाजी/masala bhendi for travel
कुकरमध्ये मटार पुलाव|matar pulao in cooker|मसाले भात|masale bhat
दत्त जयंती स्पेशल मऊ लुसलुशीत गुळाची लापशी|Gulachi Lapshi| कुकरमध्ये गुळाची लापशी
गुढीपाडवा स्पेशल मार्केट सारखं श्रीखंड घरच्या घरी/shreekhand recipe #श्रीखंड #गुढीपाडवा #shreekhand
उन्हाळी वाळवणात हे देखील काम करून घ्या आणि कोथिंबीर कितीही महाग झाली तरी पण वर्षभर वापरा.#कोथिंबीर
डायरेक्ट कुकरमध्ये 2-2 चमचे डाळी वापरून मिश्र डाळींचा उडपी स्टाईल सांबर/Udupi style Sambar#सांबर
उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असलेल्या लाह्यांपासून बनवा पौष्टिक धिरडी/लाह्यांची धिरडी
स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलाय?... तर नक्की बनवा अतिशय चविष्ट पौष्टिक झटपट होणारी वरणफळ./चकोल्या
गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी/shevgyachi rassa bhaji/#शेवगा#शेवग्याचीरस्साभाजी.
ताज्या हिरव्या वाटणातील मसाले भात /वाटाणा भात#vatanabhat#masalebhat#मसालेभात
लहान काय...मोठे सुद्धा आवडीने खातील...मधल्या वेळेला,नाष्ट्याला नक्की करुन पहा...असा कुरकुरीत नाष्टा.
अगदी 10 मिनिटे पाण्यात उकळवा आणि बनवा नायलॉन साबुदाणा..... एकदा बनवा आणि वर्षभर साठवा.
पांढरेशुभ्र कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स/उन्हाळी वाळवण बटाटा चिप्स/Potato chips/Potato Wafers
गव्हाच्या पिठाचा मऊ,लुसलुशीत,जाळीदार केक/No मैदा,No अंडी,No ओव्हन.....Wheat flour Cake./healthy cake
येळकोट येळकोट जय मल्हार...चंम्पाषष्टी विशेष भरीत रोडगे. #भरीतरोडगे#चंम्पाषष्टी#खंडोबाचीतळी
अजिबात बेसन पीठ न वापरता खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी/kothimbir Vadi
एकदा नक्की बनवून पहा गावरान पद्धतीने केलेलं चमचमीत खार वांग/khar Vang recipe
इंद्रायणी तांदळाचा वाटाणा भात/मसाले भात/recipe of masale bhat
अगदी परफेक्ट प्रमाणासह हलवाई स्टाईल बदामी रंगाच्या खुसखुशीत शंकरपाळ्या|shankarpali recipe
दिवाळीसाठी 1 किलो चकली भाजणी| खमंग काटेदार कुरकुरीत पोकळ भाजणीची चकली| Bhajnichi chakli
एकदम माझ्या पद्धतीने करून पहा....हिरवे मूग घालून केलेली हिरव्या वाटणातील भोपळ्याची भाजी.
पालकाची हाटीव भाजी/palakachi hativ bhaji
अजिबात चिकट न होता....तव्यावर चटपटीत भेंडी फ्राय/टिफिन साठी तवा भेंडी फ्राय/tawa bhendi fry
जेवण बनवायचा कंटाळा आला....तर बनवा पटकन होणारा कुकर मध्ये मिक्स व्हेज पुलाव/corn pulao recipe
रेशनच्या तांदळाचे गुळाचे अनारसे असं घ्या प्रमाण अनारसे कधीच बिघडणार नाहीत./anarse recipe in marathi
मिश्र डाळींचे आप्पे/अजिबात सोडा किंवा इनो न वापरता मऊ लुसलुशीत जाळीदार आप्पे/appe recipe
लग्नाच्या पंगतीतली वांग बटाटा रस्सा भाजी/शाक भाजी रेसिपी/वांग बटाटा मिक्स भाजी/shak bhaji recipe
श्रावण महिना स्पेशल अगदी रबडी सारखी तांदळाची खीर/तांदळाची बासुंदी खीर/Tandlachi kheer