डगमगु नकोस स्वामी देतील हात l Swami Guru Mauli Songs | Akkalkot Swami Maharaj Songs
Автор: PaRa Music Bhakti Bhajan
Загружено: 2026-03-04
Просмотров: 429
Описание:
PaRa Music Bhakti Marathi Presents डगमगु नकोस स्वामी देतील हात l Swami Guru Mauli Songs | Akkalkot Swami Maharaj Songs #swamisamarth
🎵 मनःशांती, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी खास 🎵
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सादर करत आहोत
मन प्रसन्न करणारी, भक्तिभाव जागवणारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तिगीते.
ही गाणी ऐकून ध्यान करा, भक्तीभावाने मन शांती मिळवा, आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक ऊर्जा अनुभवा.
🎶 Songs list:
स्वामी समर्थ आरती - ००:००
तारक मंत्र - ०४ : ३८
स्वामी समर्थ मंत्र - ०८:३८
स्वामी समर्थ स्तवन - १५ : ४१
परीक्षा नको पाहू - १९ : ३५
असष्टोत्तर शतनामावली - २२ : २७
स्वामी समर्थ माझी आई - ३५ : १४
जय जय स्वामी समर्थ - ४२ : ३१
Lyrics:
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्मा
गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्मा, गुरुः साक्षात्परब्रह्मा
तस्मै श्री गुरुवे नमः
आधी गुरूसी वंदावे मग समाधान
आधी गुरूसी वंदावे मग समाधान
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
आधी गुरूसी वंदावे
गुरु म्हणजे आहे काशी तीर्थ तयापाशी
गुरु म्हणजे आहे काशी तीर्थ तयापाशी
तुका म्हणे ऐसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू
तुका म्हणे ऐसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू
गुरुविना ना मिळे ज्ञान
राही तो अज्ञान
गुरु आहे सदैव पाठी
जगी मिळे मान
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
आधी गुरूसी वंदावे
साक्षात गुरुपरब्रह्म ज्ञानाचा भंडार
साक्षात गुरुपरब्रह्म ज्ञानाचा भंडार
गुरु चरणी करावे चिंतन भेटल ज्ञान
गुरु चरणी करावे चिंतन भेटल ज्ञान
गुरु जीवनाचा सार तोच शिल्पकार
गुरु जीवनाचा सार तोच शिल्पकार
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
आधी गुरूसी वंदावे मग समाधान
आधी गुरूसी वंदावे मग समाधान
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप
आधी गुरूसी वंदावे
Swami Samarth Bhajan, Akkalkot Swami Maharaj Songs, Marathi Devotional Songs, Guru Bhakti, Swami Samarth Mantra
#paramusic
#स्वामीसमर्थ
#जयजयस्वामीसमर्थ
#स्वामीभक्ती
#अक्कलकोटस्वामी
#स्वामीमहाराज
#SwamiSamarth
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: