ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्री स्वामी समर्थांच्या संपूर्ण गाण्यांचा संग्रह आणि आरत्या l Swami Samarth Songs & Aarti

Автор: PaRa Music Bhakti Bhajan

Загружено: 2026-02-24

Просмотров: 1508

Описание: श्री स्वामी समर्थांच्या संपूर्ण गाण्यांचा संग्रह आणि आरत्या l Swami Samarth Songs & Aarti #swami

🙏 जय जय स्वामी समर्थ! 🙏

भक्ती, श्रद्धा आणि आत्मशांतीने भरलेला श्री स्वामी समर्थ भजनांचा दिव्य संगम 🙏
ही भक्तिगीते स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करण्यासाठी, ध्यान, जप, सकाळ-संध्याकाळची आराधना आणि भक्तीमय वातावरणासाठी विशेषरूपाने सादर करण्यात आली आहेत.

00:00 - श्री स्वामी समर्थ आरती
04:34 - निशंक हो निर्भय हो मना रे
08:23 - श्री स्वामी समर्थ स्तवन
10:44 - परीक्षा नको पाहू स्वामी
14:40 - स्वामी समर्था माझी आई
21:54 - स्वामी अष्टोत्तरशत नामावली
33:37 - श्री स्वामी समर्थ मंत्र
40:40 - जय जय स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी

तुझ्याविना आम्हा कोणी नाही
तुझ्याविना आम्हा कोणी नाही
तुझीचं कृपा भरुनी राही
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थांचा करूया जयजयकार
तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार
स्वामी समर्थांचा करूया जयजयकार
तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार

रूप लोचनी भरुनी राही

रूप लोचनी भरुनी राही

तुझीचं कृपा भरुनी राही

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

अजानबाहू रुपामधुनी ब्रम्ह सारे भेटते हो
अजानबाहू रुपामधुनी ब्रम्ह सारे भेटते हो
केशर गंध कांती मधुनी तेज जागते हो
केशर गंध कांती मधुनी तेज जागते हो

तेज दाटले तुझिया पायी
तेज दाटले तुझिया पायी
तुझीचं कृपा भरुनी राही

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

पामर भक्त आम्ही कशी करू सेवा
शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हा दावा
पामर भक्त आम्ही कशी करू सेवा
शांती सुखाचा स्वामी मार्ग आम्हा दावा

दीप आमचा समर्थ होई
दीप आमचा समर्थ होई
तुझीचं कृपा भरुनी राही

स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,
मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझी आई,स्वामी समर्था माझी आई,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

✨ भजनाचा भावार्थ :

“स्वामी समर्था माझी आई” हे भजन भक्ताच्या संपूर्ण शरणागतीचे प्रतीक आहे.
स्वामीच माता, पिता, रक्षणकर्ता आणि मार्गदर्शक आहेत —
त्यांच्या कृपेने जीवनात शांती, समाधान आणि प्रकाश प्राप्त होतो.

🙏 भक्तांसाठी विशेष:

✔️ ध्यान व जपासाठी योग्य
✔️ घरातील भक्तीमय वातावरणासाठी
✔️ स्वामी समर्थ भक्तांसाठी अमूल्य संग्रह
✔️ मराठी भक्ती संगीत प्रेमींना खास

#paramusic
#paramusicbhaktibhajan
#पाराम्युझिकभक्तीभजन
#स्वामीसमर्थ
#जयजयस्वामीसमर्थ
#स्वामीभक्ती
#अक्कलकोटस्वामी
#स्वामीमहाराज
#SwamiSamarth
#JaiJaiSwamiSamarth
#SwamiBhakti
#SwamiMaharaj

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्री स्वामी समर्थांच्या संपूर्ण गाण्यांचा संग्रह आणि आरत्या l Swami Samarth Songs & Aarti

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Swami Samarth Jap Mantra 1008 Times | Swami Samartha Jap | Maharaj Shri Swami Samartha Jai Jai Swami

🔴LIVE : शनिवार विशेष श्री स्वामी समर्थ स्तुती🙏Swami Stuti🙏श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा

गुरुवार विशेष 🙏 Top 5 Swami Samarth Songs 🙏 श्री स्वामी समर्थांची गाणी | Mantra, Ashtak, Jaap, Aarti

Live: सकाळी ऐकदा लावा फक्त हे एक गाण आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ तारकमंत्र

गुरुवार विशेष - स्वामी भक्तीचा महासागर 2026 l श्री स्वामी समर्थ भजन ज्यूकबॉक्स  #swamisamarth #swami

Feel Deep Peace Within | Powerful Shiv Dhun | Om Namah Shivaya Meditation Music

हे गाणे ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात करू नका – भक्तीमय ज्यूकबॉक्स l Divine Swami Samarth Bhaktigeete

🔴LIVE : स्वामींची नित्यसेवा 🙏 स्वामी तारक मंत्र WITH LYRICS | मनशांती साठी भक्तांनी एकदा नक्की ऐका

सकाळ संध्याकाळ रोज ऐका शंकरदेवा ची स्वामी समर्थ मंत्र व स्तोत्र | सर्व आर्थिक अडथळे दूर होतील

Divine Swami Samarth Songs Jukebox | स्वामींचे सुखद दर्शन 🙏 | Shri Swami Samarth #swamisamarth

गुरुवार विशेष सुवर्ण सुरांची स्वामी माळ l Devotional Swami Samarth Songs 2026 #swamisamarth

🔴LIVE 🙏 स्वामींची नित्यसेवा | जय श्री स्वामी समर्थ 🙏 भक्तांनी नक्की ऐका स्वामींची सर्वात गोड गाणी 🌺

🔴LIVE 🙏 स्वामींची नित्यसेवा | जय श्री स्वामी समर्थ 🙏 भक्तांनी नक्की ऐका स्वामींची सर्वात गोड गाणी 🌺

Live: सकाळी ऐकदा लावा फक्त हे एक गाण आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ तारकमंत्र

Live: सकाळी ऐकदा लावा फक्त हे एक गाण आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ तारकमंत्र

OM NAMAH SHIVAY 2 HOURS CALM MEDITATION | PEACEFUL SHIVA MANTRA

शुक्रवार विशेष नामजप – स्वामी समर्थ कृपादान | Swami Samarth Bhakti 2026  #swamisamarth #swami

Top 6 Swami Samarth Songs | श्री स्वामी समर्थ गाणी | Swami Jap, Tarak Mantra, Aarti, Ashatak

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ | Suresh W

सोमवार विशेष स्वामी समर्थांची गाणी 2026 l Swami Samarth Morning Songs #swami #swamisamarth

#दत्त गुरु आणि स्वामींचा हा मंत्र कानावर पडताच लगेच चमत्कार दिसेल #108jaapmantra

Jay Jay Swami Samarth l Swami Samarth Mantra l  जय जय स्वामी समर्थ #swamisamarth #swami

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]