हवा_कुणाची |Sangli Loksabha 01| विशाल पाटील, संजयकाका की चंद्रहार पाटील,सांगलीकर कोणाला निवडून आणणार
Автор: BolBhidu
Загружено: 2024-04-30
Просмотров: 39715
Описание:
#BolBhidu #हवा_कुणाची #sangliloksabha
महाराष्ट्रात तिकीट वाटपाच्या चर्चेत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. यासाठी कारण ठरलं महाविकास आघाडीत काँग्रेसने हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडला. काँग्रेसने सोडण्यापेक्षा ठाकरे गटाने तो हिसकावून घेतला. तिकीट वाटपात झालेल्या गोंधळामुळे भाजप पुन्हा एकदा सांगली जिंकतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपने इथे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मैदानात आहेत. या दोघांच्या लढाईत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील देखील आहेत. याशिवाय ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगे देखील मैदानात आहेत. त्यामुळे इथली लढत यंदा चौरंगी असणार आहे. पण लोकांचं मत काय? सांगलीचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: