चिरतरुण राहायचे रहस्य | सत्तरी आली तरी एकही गोळी नाही | How to Stay Young at 70
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2025-08-09
Просмотров: 12406
Описание:
ही आहे कोकणातील अशा आजोबांची गोष्ट, ज्यांनी सायकल चालवत लाखो किलोमीटरचा प्रवास केला आहे. सायकल ही त्यांच्यासाठी फक्त वाहन नव्हे, तर संपूर्ण आयुष्यच आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द गावातील ७० वर्षीय आजोबा श्री. काशीराम कृष्णा पानगळे यांनी आजवर लाखो किलोमीटरपेक्षा अधिक सायकल चालविली आहे. त्यांनी अनुभवलेला आजवरचा काळ या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांच्याकडून व त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून ऐकायला मिळेल.
वेरवली खुर्द येथील श्री. वल्लभ आठल्ये गुरुजी व श्री. सदाशिव उर्फ बंडू काका पाध्ये यांनी सुचवल्यानंतर व मलाही हा विषय भावल्यानंतर आपण या वल्लीशी जोडले गेलो आहोत.
हा वीडियो आपण जितका शेयर करू तितकीच मदत या आजोबांना त्यांच्या असमान्य कर्तृत्वाची जगाला ओळख करून दिल्यास व शासन दरबारी दखल घेतली गेल्यास होऊ शकते ❤️
वीडियो पाहून झाला की आपला सकारात्मक अभिप्राय नक्की कळवा ज्यामुळे आम्हाला असेच नवनवीन वीडियो करण्याची प्रेरणा मिळते.
आपल्या चॅनलवर कोकणातील असाच हटके कंटेंट नेहमीच शेयर केला जातो. आपण नवीन असल्यास जुने वीडियो नक्की बघा व आपला हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा…
काशीराम पानगळे - +91 93705 08575
Thumbnail designed by Leyars Digital (Rohit Dhondye) | 📞 86005 60485
#kokan #konkan #konkan #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Chiplun #चिपळूण #Dapoli #दापोली #Guhagar #गुहागर #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sangameshwar #संगमेश्वर #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Vaibhavwadi #वैभववाडी #Kankavli #कणकवली #Malvan #मालवण #Sawantwadi #सावंतवाडी #Vengurla #वेंगुर्ला #Kudal #कुडाळ #Dodamarg #दोडामार्ग #Palghar #पालघर #Vasai #वसई #Virar #विरार #Dahanu #डहाणू #Talasari #तलासरी #Jawhar #जव्हार #Mokhada #मोखाडा #Vikramgad #विक्रमगड #Wada #वाडा #Thane #ठाणे #Kalyan #कल्याण #Dombivli #डोंबिवली #Ulhasnagar #उल्हासनगर #Bhiwandi #भिवंडी #Ambarnath #अंबरनाथ #Shahapur #शहापूर #Murbad #मुर्बाड #Mumbai #मुंबई #Andheri #अंधेरी #Kurla #कुर्ला #Bandra #बांद्रा #Borivali #बोरीवली #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Panvel #पनवेल #Pen #पेण #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Roha #रोहा #Tala #तळा #Murud #मुरुड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हासळा #Mahad #महाड #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली #Marathi #मराठी #MarathiReel #MarathiVideo #MarathiContent #मराठीविडीओ #MarathiYouTuber #MarathiVlog #MarathiMotivation #मराठीमन #कोकण #Kokan #Konkan #KokaniLife #VillageVibes #MarathiCulture #MarathiLife #गावकथा #KokanStories #InspirationalStory #प्रेरणादायककथा #LegendaryPeople #MarathiPride #NatureInMarathi #AjobaOnCycle #AjobaStory #RealLifeHero #GrandpaGoals #SeniorsWhoInspire #AjobanchiKatha #AjobaSpecial #MarathiLegend #MarathiAjoba #RuralLifeMarathi #LifeOnTwoWheels #InspiringMarathi #KokanCulture #MarathiGaav #Marathiभावना #Marathiप्रेम
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: