💁तुमच्याकडे या माशाला काय बोलतात ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा 🙏
Автор: Arati mardane
Загружено: 2026-02-14
Просмотров: 277
Описание:
माशाचे कालवण बनवू
एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा
फ्रेश असे मासे लहान मासे घेऊन आले आहे मी
ते स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत
कढईमध्ये तेल गरम करून तेलामध्ये ठेचलेला लसूण व कढीपत्ता घालावा
त्याच्यामध्ये माशाच्या चिमण्या असतात तर टाकून एक पाच मिनिट वाफ आणून घ्यावी
त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ हळद वापरून छान असे एकदा परतून घ्यावे
त्याच्यामध्येच मसाला घालावा खोबरे लसूण कोथिंबीर
मसाला घालून झालाय की त्याच्यामध्ये लाल तिखट घालावे चवीपुरते आपल्याला हवे तेवढे लाल तिखट घालू शकता तुम्ही
थोडे पाणी टाकून छान अशी वाफ घ्यावी व छान आपले तयार होतात चिंगळी मासे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनेल ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: