💁गावरान पद्धतीचे पिठलं भाकरी
Автор: Arati mardane
Загружено: 2026-02-12
Просмотров: 68
Описание:
हॅलो हाय नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना मजेतच असाल
चला तर माझा पण पिठलं भाकरी बनवणार आहोत
साधे सिम्पल घरगुती साहित्यामध्येच आपलं पिठलं भाकरी अगदी पारंपारिक पद्धतीमध्ये बनवलेले आहे
त्याच्यासाठी कांदा
जिरं मोहरीची फोडणी
थोडा टोमॅटो
ओली मिरची
बेसन
चवीपुरते कोथिंबीर
चवीपुरते मीठ हळद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: