वेदांतिकाच्या मनातील भिती...🥺🥺 काय झालं असेल अभिला....| Ep 07 | बहरेल प्रेम 💔 अभी 💗 वेदांतिका..
Автор: Katha Manthan
Загружено: 2026-03-10
Просмотров: 2583
Описание:
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा
ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे.
कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे...
बहरेल प्रेम 💔 | Ep 07| new story
🔹 या भागात: गुडिया बच्चा... जे होईल ते चांगलंच होईल.... तू कुणाचंही बोलण इतकं मनाला लावून घेऊन बसू नकोस.... आणि असा चेहरा पडून तर अजिबात राहू नकोस....
आणि हो लग्नाची टेन्शन तू घेऊ नकोस.... ते आम्ही सगळे मोठे बघू... तू रोज सारखी रहा....अमित आणि राहुल म्हणाले.... तशी वेदांतिकाच्या चेहऱ्यावर स्माईल आली..
आता काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा माझी नवीन कथा new स्टोरी... बहरेल प्रेम 💔 अभी 💗 वेदांतिकाचा प्रवास प्रेमाचा...
कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे पुढचा भाग नक्की वाचा...
🗣️ Voice: by me
✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought
जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment आणि subscribe नक्की करा ❤️
Disclaimer:
This video is made for entertainment purposes only.
All characters are fictional.
#marathistories #मराठीकथा #familybond #lovestory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: