प्रयोग मराठी व्याकरण | prayog marathi grammar |
Автор: Pravin Umbarkar Academy
Загружено: 2024-01-07
Просмотров: 22892
Описание:
प्रयोग मराठी व्याकरण | prayog marathi grammar | #mpsc #ibps #tcs #policebharti #tet #tait #marathi
उत्तराचे स्पष्टीकरण:-
👉 'मुले लवकर घरी गेली.' या वाक्यात गेली हे क्रियापद आहे. गेली या क्रियापदाचा मूळ धातू 'जा' आहे.या मूळ धातूला 'णारे' हा प्रत्यय लावून 'जाणारे कोण?' असा प्रश्न विचारला असता.उत्तर 'मुले' हे मिळते,म्हणून 'मुले ' हा वरील वाक्याचा कर्ता होय.
👉'जाण्याची क्रिया कोणावर घडते?' असा प्रश्न विचारला असता,उत्तर 'मुले' हेच मिळते.म्हणजेच या वाक्यात कर्म नाही. 'गेली' हे या वाक्यातील अकर्मक क्रियापद होईल.त्यामुळे या वाक्याचा कर्मणी प्रयोग होणार नाही.
👉आता क्रियापदाचा कर्ता बदलून पाहू.'मुलगा' हा वाक्याचा कर्ता ठेवल्यास वाक्य 'मुलगा लवकर घरी गेला.' असे होईल.म्हणजेच क्रियापद कर्त्यानुसार बदलते.त्यामुळे या वाक्याचा कर्तरी प्रयोग होईल.
👉पण वरील वाक्यात 'कर्म' नसल्यामुळे या वाक्याचा प्रयोग 'अकर्मक कर्तरी प्रयोग' होईल.
👉त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर:- पर्याय क्र. ३ :- 'अकर्मक कर्तरी प्रयोग'.
#policebharti2024
#talathibharti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: