Pravin Umbarkar Academy
Pravin Umbarkar Academy या यु-ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
नमस्कार मित्रांनो,🙏
मी प्रविण विश्वनाथ उंबरकर माझ्या Pravin Umbarkar Academy या यु-ट्यूब चॅनलच्या माध्यामातून आपल्यासोबत जुळत आहे.या चॅनलद्वारे आपला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व्हावा तसेच आपल्या अभ्यासात मी सुद्धा आपल्यासोबत असावं व माझा सुद्धा अभ्यास व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. या चॅनलद्वारे मराठी व्याकरण व गणित बुद्धिमत्ता या विषयावरील विविध प्रश्नांच्या माध्यामातून आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे.
मराठी व्याकरण व गणित बुद्धिमत्ता हे विषय स्पर्धा परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे विषय आहेत.तेव्हा आपण सर्वजण या चॅनलच्या माध्यामातून आपली एक अभ्यासिका बनवू या.
आपल्याला माझे व्हिडीओ आवडल्यास like ,share व चॅनलला subscribe कराल ही अपेक्षा व्यक्त करतो.तसेच व्हिडीओ संदर्भात आपल्या काही सुचना असल्यास comment करून नक्की कळवा.आपल्या सुचनेचे नक्कीच स्वागत केल्या जाईल.
पुनश्च आपणास विनंती की चॅनल subscribe करा. धन्यवाद्🙏