हरमनप्रीत कौर क्रिकेट, वर्ल्ड कप आणि लहानपणी खेळ कसा सुरू झाला याच्या आठवणी सांगते तेव्हा
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-11
Просмотров: 487
Описание:
भारतीय महिला संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर पुढे जाऊन क्रिकेटर होणार याचे संकेत लहानपणीच मिळाले होते का? आपल्या लहानपणीचा एक प्रसंग सांगताना हरमनने काही सुरेख आठवणी सांगितल्या. भावांबरोबर क्रिकेट खेळणं, ऑलराऊंडर बनणं, बॅटवरचं प्रेम या सगळ्या गोष्टींबद्दल हरमनने काय काय सांगितलं, ऐका.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: