फक्त तिन वस्तूंनी बनवा कढईमध्ये ज्वारीची बिस्कीट । crispy jowar Biscuit I ज्वारीची बिस्कीट ।
Автор: medi& vedi
Загружено: 2022-11-25
Просмотров: 2519
Описание:
फक्त तिन वस्तूंनी बनवा कढईमध्ये ज्वारीची बिस्कीट । crispy jowar Biscuit I ज्वारीची बिस्कीट ।
आज आपण फक्त ज्वारी , साखर, बटर ह्या तिन साही त्य घालुन ज्वारीची बिस्कीट बनवली आहे. मैधाचे बिस्कीट हे बरेच लोक खात नाहीत त्य्या साठी हे ज्वारीची बिस्कीट उत्तम पर्याय ठरू शकतो .
आपण हया ज्वारीची बिस्कीट मध्ये सोडा किंंवा बेकींग पावडर घातलेल नसल तरी खुप खुसखुशीत होतात . अगदी मारकेट मध्ये दिसतात तशेच आणि चवेेेेलाही उत्तम होतात .
सााहित्य : -
साखर : १ वाटी
बटर : १ वाटी
ज्वारी पीठ : १ वाटी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: