दिसे ती वाराणशी शोभून..| Parmatma Ek Song |परमात्मा एक Wedding Song
Автор: Parmatma Ek Pravah
Загружено: 2026-02-04
Просмотров: 3558
Описание:
दिसे ती वाराणशी शोभून..| Parmatma Ek Song |परमात्मा एक Wedding Song
|| भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम ||
|| महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ||
॥ परमात्मा एक ॥
महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि मातोश्री वाराणशी आई यांच्या मंगल विवाहाचा हा सुंदर, पारंपरिक मराठी लग्नगीत.🎶💐
सावनेरच्या खाप्यात झालेल्या या लग्नसोहळ्यात
अक्षदा, सनई-चौघडे, वरात आणि आनंदाचं सुंदर चित्रण
या गीतातून मांडलेलं आहे. ❤️
“दिसे ती वाराणशी शोभून… ठुब्रिकराची सून…”
ही ओळ प्रत्येक मराठी मनाला भावून जाईल ✨
लग्न व्हिडिओ, रिसेप्शन, स्टेज एंट्री किंवा आठवणींसाठी
हे गीत नक्की ऐका आणि शेअर करा 🙏
सर्व सेवकांनी जुमदेव बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन
हा भक्ती गीत शेवटपर्यंत नक्की ऐका.
जुमदेव बाबांची कृपा सर्वांवर राहो 🙏
🎶Song Credits :
🔔 Song Name: दिसे ती वाराणशी शोभून.. ठुब्रिकराची सून..
🎶 Type: Parmatma Ek New Song
🎧 Produced By : Sunita Nimbekar
🎧 Presented By : Vivek Nimbekar
🎧 Music By : KN & Ai Studio
Visual By : KN & Ai Studios
🎤 Vocal: Kashi
🎤 Lyrics By : काशिनाथ
🎧 YouTube Channel : SunitaNimbekarOfficial
📌 Language: Marathi
ही भक्ती रचना खास जुमदेव बाबा भक्तांसाठी आहे.
जुमदेव बाबा भक्ती गीत, जुमदेव बाबा DJ सॉंग,
Parmatma Ek Bhakti Song, Marathi Bhakti Song,
हे गाणे प्रत्येक सेवकांच्या मनाला स्पर्श करते.
📿 जुमदेव बाबांची महिमा अपार आहे.
हे सगळं अनुभवायला मिळेल या हृदयस्पर्शी गीतातून.
🙏 जुमदेव बाबाच्या कृपेने आपल्या सर्व भक्तांनी दिलेल्या प्रेमासाठी
मनापासून धन्यवाद 🙏❤️
असंच प्रेम, आशीर्वाद आणि साथ देत राहा 🚩
#JumdevBaba
#BhaktiSong
#MarathiBhakti
#ParmatmaEk
#JumdevBabaSong
#DJBhakti
#SunitaNimbekarOfficial
JUMDEV BABA
परमात्मा एक
धनी जाऊ मौद्या ला
Jumdev Baba Song
दिसे ती वाराणशी शोभून.. ठुब्रिकराची सून..
Jumdev Baba Bhakti Geet
jumdev baba song
jumdev baba bhakti
jumdev baba dj song
parmatma ek song
marathi bhakti song
jumdev baba status
jumdev baba bhajan
jumdev baba remix
marathi dj bhakti
sunita nimbekar official
Lyrics preview:
दोघांच्या डोक्यावरती
बापूजीने ठेविला हात
पडल्या त्या अक्षदा
जुम्मन-वाराणशीच्या लग्नात
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रिकराची सून...
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रिकराची सून...
⏰ Time Stamps
00:00:27
नवरदेव झाला जुम्मना
नवरी वाराणशी ती
हसरी खेळरी ती गं
आत्या मीराबाई ती
दोघांच्या डोक्यावरती
बापुजींनी ठेविला हात
00:00:48
पडल्या त्या अक्षदा
जुम्मन–वाराणशीच्या लग्नात
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रीकरांची सून
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रीकरांची सून
00:01:08
सावनेरच्या खाप्यात गं
झालं होतं हे लग्न
00:01:11
आशीर्वाद देण्या दोघांना
सारेच होते मग्न
आनंदाने भिजले
वऱ्हाडी मंडपात
00:01:21
पडल्या त्या अक्षदा
जुम्मन–वाराणशीच्या लग्नात
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रीकरांची सून
00:01:32
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रीकरांची सून
00:02:04
चौघडे ते वाजत होते
सनई लागल्या वाजू
लहान पोरं बसली सारी
बंधू वराच्या बाजू
00:02:13
लागले जुम्मानाचे लग्न
खाप्याच्या बाजारात
पडल्या त्या अक्षदा
जुम्मन-वाराणशी च्या लग्नात
00:02:21
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रिकराची सून
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रिकराची सून
00:02:46
जुम्मन- वाराणशीला घेऊन खांदी
वरात चालली होती
इवलीशी ती नवरी राणी
सासरी चालली होती
00:03:03
लग्न जुम्मनाचे 'काशिनाथ'
लिहितोया आनंदात
पडल्या त्या अक्षदा
जुम्मन-वाराणशीच्या लग्नात
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रिकराची सून
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रिकराची सून
00:03:32
दिसे ती वाराणशी शोभून
ठुब्रिकराची सून
ठुब्रिकराची सून
Links :
▶️ YouTube: / @sunitanimbekarofficial
📘 Facebook Page: / 1deqhetv5x
🙏Subscribe for more Devotional Songs
👉 व्हिडिओ आवडल्यास Like | Share | Subscribe करायला विसरू नका 🔔
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा
👉 तुमचं मत Comment 💬 मध्ये नक्की सांगा
👉 असेच भक्तीगीत पाहण्यासाठी Subscribe 🔔 करा –
@SunitaNimbekarOfficial
© 2026 SunitaNimbekarOfficial
All Rights Reserved.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: