VIP राहणं Vip खानं | New Parmatma Ek Song 2026 | Parmatma Ek Pravah |
Автор: Parmatma Ek Pravah
Загружено: 2026-01-18
Просмотров: 3652
Описание:
VIP राहणं Vip खानं | New Parmatma Ek Song 2026 | Parmatma Ek Pravah | @SunitaNimbekarOfficial
🙏 !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
🙏 !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
✨ !! परमात्मा एक !! ✨
VIP राहणं Vip खानं| New Parmatma Ek Song 2026
VIP राहणं Vip खानं हे एक भावपूर्ण parmatma ek भक्तीगीत आहे, ज्यामध्ये या गाण्यातून परमात्मा एकच आहे आणि खरी VIP ओळख ही भक्तीनेच मिळते हा विचार लोकसंगीताच्या माध्यमातून मांडलेला आहे.
🙏 भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने जीवनात नम्रता, सेवा आणि श्रद्धा कशी असावी हे या गीतातून अनुभवता येते.
हे गाणे भजन, लोकगीत, अध्यात्मिक संगीत प्रेमींना नक्कीच आवडेल.
📌 हे गाणे आवडल्यास Like 👍 करा, Share 🔁 करा आणि Channel Subscribe करा.
🎵 Song Credit:
Song Name : VIP राहणं Vip खानं
Lyrics By : Kashinath
Music: Parmatma Ek Pravah
Category: Marathi Devotional Song
🎤 Presented By : Parmatma Ek Pravah
📺 YouTube Channel : Parmatma Ek Pravah
Year: 2026
VIP राहणं Vip खानं
Marathi Devotional Song
Marathi Bhajan
New Parmatma Ek Song 2026
Parmatma Ek Pravah
Baba Jumdev Ji Bhajan
Marathi Lokgeet
Spiritual Marathi Song
🔖 Hashtags
#BabaJumdevJi#ParmatmaEk #ParmatmaEkPravah #MarathiBhajan #DevotionalSong#परमात्मा_एक
#MarathiBhajan
#DevotionalSong
#BabaJumdevJi
#HanumanBhajan
#MarathiSong
#Newparmatmaeksong2026
#Lokgeet
#BhaktiGeet
00:00
व्हीआयपी राहणं,
व्हीआयपी खाणं,
व्हीआयपी मानसन्मान
Lyrics
00:18
आरं बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
00:42
आरं बाबामुळं बदलली रं जिंदगी ही खास
आज इस्तारीची कापडं त्याला आत्तराचा वास
01:05
आरं बाबामुळं बदलली रं जिंदगी ही खास
आज इस्तारीची कापडं त्याला आत्तराचा वास
01:28
भारीतला सुट न भारीतला बूट अंगावरी सोनंनाणं
01:42
हे बी बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
02:06
आरं जीर्ण चालीरीतीची चाल ही बुडवली
वाया गेली असती पिढी माझ्या बाबानं घडवली
02:30
आरं जीर्ण चालीरीतीची चाल ही बुडवली
वाया गेली असती पिढी माझ्या बाबानं घडवली
02:54
तेहत्तीस कोटी फिरुनी आलास
आता या मार्गांवरी रं
03:08
हे बी बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
बाबाजुमदेवजीनं दिलं हे बाबाजुमदेवजीनं
03:18
॥ समाप्त ॥
🔔 Subscribe for more Devotional Songs:
/ @parmatmaekpravah
▶️ Watch more Parmatma Ek Songs:
https://www.youtube.com/results?searc...
© 2026 Parmatma Ek Pravah | All Rights Reserved
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: