ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

दिवाळी सुट्टीमध्ये फॅमिलीसोबत राणीच्या बागेत । Mumbai Zoo | Full Tour & Guide | Ranichi Baug Byculla

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2025-11-02

Просмотров: 51886

Описание: दिवाळी सुट्टीमध्ये फॅमिलीसोबत राणीच्या बागेत । The Mumbai Zoo 2025 | Full Tour & Guide | Ranichi Baug Byculla

आज आम्ही आलोय मुंबईतील बिल्डिंगच्या मध्ये असणाऱ्या आश्चर्यजनक ठिकाणी म्हणजे आपल्या आवडत्या राणीच्या बागेत. वडिलांसोबत जेव्हा राणीच्या बागेत आलेलो तेव्हाच्या आठवणी अजूनही आठवतात. आज आम्हीपण अवणीला घेऊन आलोय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय भायखळा मुंबई येथे. सर्वप्रथम तिकीट काढली. आतमध्ये गेलो आणि मग हत्त्ती पाहण्याचा प्रयत्न केला पण आज हत्ती नव्हता. पुढे वाघ, पाणगेंडा, कोल्हा, तरस, बिबट्या, मगर, बदक, पोपट, पाणपक्षी आणि येथील खास आकर्षण म्हणजे पेंग्विन असे सर्व प्राणीपक्षी बघून घेतले. शेवटी अवनीला थोडे गार्डन मध्ये खेळायला नेले आणि मग घरी जायला निघालो.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या.

#mumbaizoo #ranichibaug #RanichiBag #wildlife #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 30 Oct 2025 (Monsoon Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

मुंबईतील 'राणीची बाग' या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाचे सध्याचे अधिकृत नाव 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय' (Veermata Jijabai Bhonsale Udyan and Zoo) असे आहे. या बागेबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे:

ठिकाण: मुंबईच्या भायखळा परिसरात ही बाग आहे.
क्षेत्रफळ: ही बाग सुमारे ६० एकर पेक्षा जास्त परिसरात पसरलेली आहे.

इतिहास:
ही मुंबईतील सर्वात जुनी सार्वजनिक बाग आहे.
याचे बांधकाम १८६१ मध्ये सुरू झाले आणि १८६२ मध्ये ती लोकांसाठी खुली करण्यात आली.
मूळतः ब्रिटिश काळात या बागेला 'व्हिक्टोरिया गार्डन्स' (Victoria Gardens) किंवा 'राणीची बाग' असे म्हटले जात असे, कारण तेव्हाच्या भारताच्या सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले होते.
स्वातंत्र्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई भोसले यांच्या सन्मानार्थ या बागेचे नाव बदलून 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान' असे ठेवण्यात आले.

आकर्षणे
प्राणिसंग्रहालय: या उद्यानात एक मोठे प्राणिसंग्रहालय आहे, जिथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. यामध्ये वाघ, सिंह, हत्ती, माकडे, मगर आणि पेंग्विन हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत.
वनस्पती उद्यान: हे उद्यान त्याच्या अतुलनीय वनस्पती वैविध्यासाठी देखील ओळखले जाते. येथे शेकडो प्रजातींची झाडे आणि वनस्पती आहेत.
वारसा वास्तू: बागेमध्ये लेडी फ्रेअर टेम्पल (Lady Frere Temple) आणि ससून क्लॉक टॉवर (Sassoon Clock Tower) यांसारख्या ब्रिटिशकालीन वारसा वास्तू आहेत, ज्या इटालियन पुनरुज्जीवन शैलीत बांधल्या गेल्या आहेत.
भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय: बागेच्या प्रवेशद्वाराजवळच प्रसिद्ध भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum) आहे.
पर्यटकांसाठी
वेळ: सामान्यतः, उद्यान गुरुवार ते मंगळवार सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत खुले असते (बुधवारी बंद असते).
प्रवेश शुल्क: प्रौढांसाठी सुमारे ₹५० आणि मुलांसाठी (३-१२ वयोगटातील) ₹२५ इतके प्रवेश शुल्क असते.६० वरील व्यक्तींना मोफत आहे.
कसे जाल: भायखळा रेल्वे स्टेशनपासून ही बाग अगदी जवळ आहे (अंदाजे ७ मिनिटांच्या अंतरावर).

The Mumbai Zoo, also known as Veermata Jijabai Udyan and Zoo, is located in Byculla, Mumbai.

Established in 1861, it is one of the oldest zoos in India. The zoo houses a variety of animals, including tigers, deer, monkeys, crocodiles and a range of bird species, providing visitors with an opportunity to learn about wildlife conservation. The zoo is part of the larger Jijabai Garden, offering a peaceful green space in the bustling city.

Over the years, it has undergone renovations to improve animal enclosures and facilities, making it a popular destination for both locals and tourists.

Related Searches:-
mumbai ranichi baug byculla zoo
mumbai byculla zoo
byculla zoo tiger
rani baug byculla zoo in mumbai
zoo mumbai byculla
mumbai zoo park
rani baug byculla
byculla zoo tour
how to reach byculla zoo by train
ranichi baug in mumbai 2025
ranichi baug ticket price
byculla zoo latest videos
byculla zoo penguins
byculla zoo vlog
the mumbai zoo
byculla zoo new animals
byculla zoo park
byculla zoo animals
byculla zoo lion
ranichi baug in mumbai kaise jaye
ranichi baug Byculla
ranichi baug tiger
byculla zoo mumbai
byculla zoo
mumbai zoo
mumbai jijamata byculla zoo
mumbai zoo byculla
Ranichi Bag
Ranichi bag Mumbai
_________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
दिवाळी सुट्टीमध्ये फॅमिलीसोबत राणीच्या बागेत । Mumbai Zoo | Full Tour & Guide | Ranichi Baug Byculla

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

आम्ही गेलो राणीच्या बागेत Ranichi Baug 😍 | वाघ बघायला झाली गर्दी | Byculla Zoo | Mumbai Zoo | Just

आम्ही गेलो राणीच्या बागेत Ranichi Baug 😍 | वाघ बघायला झाली गर्दी | Byculla Zoo | Mumbai Zoo | Just

Kokan village fishing | catching live fish in rever || Morning Walk ||

Kokan village fishing | catching live fish in rever || Morning Walk ||

प्रभाकर आणि श्रमेष ची 31 ची पार्टी तुफानी कॉमेडी | 31 Party Special | Hasya Jatra | Full Episode

प्रभाकर आणि श्रमेष ची 31 ची पार्टी तुफानी कॉमेडी | 31 Party Special | Hasya Jatra | Full Episode

काकीने चुलीवर केली कोंकणी पद्धतीची बकऱ्याची वझरी | Bakaraychi Vajri Rassa, Mutton Tripe Curry Recipe

काकीने चुलीवर केली कोंकणी पद्धतीची बकऱ्याची वझरी | Bakaraychi Vajri Rassa, Mutton Tripe Curry Recipe

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती 🌳🌲उद्यान व प्राणी 🐘🐅🦖 संग्रहालय(The Mumbai botanical udyan and zoo)

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती 🌳🌲उद्यान व प्राणी 🐘🐅🦖 संग्रहालय(The Mumbai botanical udyan and zoo)

किंग कोबरा सांप को रेस्क्यू करते समय, खतरनाक से खतरनाक दृश्य कैमरे में कैद हुआ!😱Dangerous KingCobra

किंग कोबरा सांप को रेस्क्यू करते समय, खतरनाक से खतरनाक दृश्य कैमरे में कैद हुआ!😱Dangerous KingCobra

चिकन अंडी टाकून व्हाळात बनवली पोपटी , व्हाळातल्या पोपटीची धम्माल | Chicken popati   @TejaGurav

चिकन अंडी टाकून व्हाळात बनवली पोपटी , व्हाळातल्या पोपटीची धम्माल | Chicken popati @TejaGurav

मालवणच्या लिलावात सुरमई झाली स्वस्त|19kg ची सुरमई बघितली😱|आम्ही घेतली सुरमई आणि कोळंबी

मालवणच्या लिलावात सुरमई झाली स्वस्त|19kg ची सुरमई बघितली😱|आम्ही घेतली सुरमई आणि कोळंबी

सर्व फॅमिली गेलो राणीच्या बागेत ( भायखळा ) | Zoo in Mumbai | Rani Baug Bayculla

सर्व फॅमिली गेलो राणीच्या बागेत ( भायखळा ) | Zoo in Mumbai | Rani Baug Bayculla

Omkar Bhojne ने पार्कात चणे विकता विकता पटवली पोरगी - Shivali - Maharashtrachi Hasya Jatra

Omkar Bhojne ने पार्कात चणे विकता विकता पटवली पोरगी - Shivali - Maharashtrachi Hasya Jatra

आईने चुलीवर केली शेवग्याच्या फुलांची भाजी, Traditional Maharashtrian Moringa Drumstick Flower Recipe

आईने चुलीवर केली शेवग्याच्या फुलांची भाजी, Traditional Maharashtrian Moringa Drumstick Flower Recipe

Byculla Zoo Mumbai Full Tour Guide | Rani Baug Mumbai | Veermata Jijabai Bhosale Udyan & Zoo

Byculla Zoo Mumbai Full Tour Guide | Rani Baug Mumbai | Veermata Jijabai Bhosale Udyan & Zoo

 जमिनीच्या आत गरम दगडांमध्ये शिजवले खेकडे आणि झिंगे, cooking crabs and Giant  prawns in hot stone..

जमिनीच्या आत गरम दगडांमध्ये शिजवले खेकडे आणि झिंगे, cooking crabs and Giant prawns in hot stone..

बिबटयाला पकडण्यासाठी गावकरांनी भरवली ग्रामसभा | Maharshtrachi  HasyaJatra | Full Episode

बिबटयाला पकडण्यासाठी गावकरांनी भरवली ग्रामसभा | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest

उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest

Tadoba Jungle Safari 2025 | Tadoba Andhari Tiger Reserve | Zari Gate | Tadoba National Park |ताडोबा

Tadoba Jungle Safari 2025 | Tadoba Andhari Tiger Reserve | Zari Gate | Tadoba National Park |ताडोबा

LONDON ZOO Walking Tour - England (4k)

LONDON ZOO Walking Tour - England (4k)

Ultimate Travel Guide for Mumbai - Tourist Places, food, travel, budget & all details

Ultimate Travel Guide for Mumbai - Tourist Places, food, travel, budget & all details

भायखळा (Ranibaag)vlog|HD quality|Pratikdeshmukhvlog

भायखळा (Ranibaag)vlog|HD quality|Pratikdeshmukhvlog

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]