भूगोल – हवामानशास्त्र संपूर्ण अभ्यास | तापमान, वायुदाब, वारे, वृष्टी | MPSC UPSC
Автор: Agasti Academy
Загружено: 2026-02-14
Просмотров: 92
Описание:
“भूगोल : हवामानशास्त्र (Climatology) संपूर्ण विश्लेषण”
स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोलातील हवामानशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा आणि संकल्पनात्मक भाग आहे.
या व्हिडिओमध्ये आपण हवेचे घटक, तापमान, वायुदाब, वारे, वृष्टी आणि पृथ्वीवरील वायुदाबाचे पट्टे सविस्तर आणि परीक्षाभिमुख पद्धतीने समजून घेणार आहोत.
🎯 परीक्षाभिमुख महत्त्व:
✔ MPSC Prelims / Mains
✔ UPSC Geography
✔ Group B-C
✔ Police Bharti
✔ Talathi / ZP
📌 संकल्पना + नकाशा आधारित स्पष्टीकरण + संभाव्य MCQs
#भूगोल #Climatology
#तापमान #वायुदाब #वारे #वृष्टी
#MPSC #UPSC #PoliceBharti
#AgastiAcademy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: