महाराष्ट्रातील नदीप्रणाली | महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी | MPSC Geography | Sarthi Academy
Автор: Sarthi Academy {सारथी अकॅडमी}
Загружено: 2026-01-29
Просмотров: 19605
Описание:
महाराष्ट्राच्या भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे नदीप्रणाली (Drainage System of Maharashtra). MPSC, PSI, STI, ASO तसेच UPSC परीक्षांसाठी हा टॉपिक वारंवार विचारला जातो.
या लेक्चरमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत:
✔ महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी
✔ गोदावरी – दक्षिण गंगा व तिच्या उपनद्या
✔ कृष्णा व भीमा नदी प्रणाली
✔ तापी नदीचे वैशिष्ट्य
✔ पश्चिमवाहिनी (कोकण) नद्या
✔ सह्याद्री पर्वतरांगेचे जलविभाजक महत्त्व
✔ MPSC परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे व ट्रिक्स
हा लेक्चर नकाशासह समजावून सांगितला असल्यामुळे संपूर्ण नदीप्रणाली डोक्यात स्पष्ट बसते.
📚 उपयोगी for:
MPSC Rajyaseva | Combine | PSI | STI | ASO | Talathi | ZP | UPSC
📲 अधिक नोट्स व अपडेट्ससाठी Telegram जॉइन करा:
@Sarthi_Academy
#MPSC
#MaharashtraGeography
#RiverSystem
#GodavariRiver
#KrishnaRiver
#TapiRiver
#MPSCGeography
#SarthiAcademy
#PSI_STI_ASO
#UPSCGeography
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: