शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कृषिविषयक मागण्या लोकसभेत सादर केल्या | Shivsena |
Автор: Shivsena - शिवसेना
Загружено: 2026-03-18
Просмотров: 27
Описание:
शिवसेनेचे लोकसभेचे खासदार मा. धैर्यशील माने यांनी आज लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांशी निगडित अनेक मागण्या सभागृहात मांडल्या. त्यात त्यांनी विशेषकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित मागण्याही सभागृहात उपस्थित केल्या.
#Shivsena #EknathShinde
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: