जगातील सर्वात सोपा आलू मटार रोल|Crispy Aloo Matar Roll|
Автор: SWAD AAPLYA GHARCHA
Загружено: 2026-01-22
Просмотров: 5785
Описание:
जगातील सर्वात सोपा आलू मटार रोल|Crispy Aloo Matar Roll|
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण छान खुसखुशीत आणि चटपटीत चवीचे मटार रोल तयार करणार आहोत. संध्याकाळचा चहा असो किंवा एखादी छोटी पार्टी असो तुम्ही एकदा नक्की हे मटार रोल तयार करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला ही विसरू नका
मटार रोल तयार करताना
साहित्य व प्रमाण
रोल तयार करण्यासाठी
मैदा दीड वाटी (वाटी मोठी घेतलेली आहे)
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा कलोंजी
पाव वाटी साजूक तूप (रोजच्या वापरातील वाटी)
मीठ चवीनुसार
मटार रोल चे सारण करण्यासाठी
एक वाटी मटार
एक मोठा बटाटा उकडलेला
दोन हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आलं
पाव चमचा जिरे
पाव चमचा आमचूर पावडर
पाव चमचा लाल तिखट
दोन चुटकी हळद
पाव चमचा गरम मसाला
अर्धा चमचा धना पावडर
मीठ चवीनुसार
कोथिंबीर बारीक चिरलेली
तेल तीन चमचे
#samosa #aloomatarrecipe #aloomatar #snack
#recipe #snackrecipe #swadaapalyagharcha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: