SWAD AAPLYA GHARCHA
||जय गजानन||
नमस्कार🙏
माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींच आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत मी या चॅनलवर तुमच्या सोबत अगदी सोप्यातल्यासोप्या पद्धती शेअर करण्याचा प्रयत्न करेल पण गरज आहे ते फक्त तुमच्या प्रतिसादाची व तुमच्या पाठींब्याची या सर्व रेसिपीजचा विचार, शुट करायला खुप मेहनतीची गरज असते तरी भरभरुन असा प्रतिसाद द्यावा अशी विनंती
Swad aaplya gharcha is a youTube cooking channel Cooking is my passion On this channel which is hosted by me I always try to provide you the best recipes Here you will get recipes in marathi language I have taken a lot of efforts in making each and every recipe Each and every needs a lot of efforts in making it, shooting and editing it I just need your support so that I can grow this channel I request you that of you like my video then like it share the video and please dont forget to subscribe my channel
Thankyou
तर्रीदार कट व परफेक्ट बटाटा वडा करण्याची सिक्रेट रेसिपी|खाल्ल्यावर चव विसरणारच नाही|Kat Vada Recipe|
सोडा,दही,रवा,तेल न वापरता दोन साहित्याचा वापर करून सॉफ्ट जाळीदार नाश्ता|Perfect Neear Dosa Recipe|
ईडली डोसा आता सोडा काहीतरी नवीन आणि हेल्दी ट्राय करा नको ईनो, रवा नको फर्मेंटेशन |Breakfast Recipe|
घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये रवा केक करण्याची एवढी सोपी पद्धत माहीतच नव्हती |Rava Cake Recipe|
गुजराती "ईदडा" सोडा न वापरता |ही एक खास ट्रिक वापरा ईतका सॉफ्ट चावायची गरजही पडणार नाही|Idada Recipe
मटार पराठा बनवण्याची एवढी सोपी पद्धत व हा सिक्रेट मसाला कोणीच सांगितला नसेल|#matarparatha
एकाच चवीची भाजी खाण्यापेक्षा एकदा नॉनव्हेज वर भारी पडणारी ही रेसिपी करायलाच हवी|Baingan Masala Fry
डाळ तांदूळ नको मिश्रण फर्मेंन्ट करणं ही नको|आयत्यावेळी 10 मी. तयार होणारी पोह्यांची इडली|Poha Idli
जगातील सर्वात सोपी पद्धत एकाच मिश्रणापासून 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्यांचे मिरची भजी|Mirchi Bhaji
गाड्यावरच्या सारखे कुरकुरीत गोबी मंचुरियन घरच्या घरी इतक्या सोप्या पद्धतीने|Gobi Manchurian|
भूक नसेल तरीही एक भाकरी सांगून दोन भाकरी खाल असं चमचमीत वांग्याचे भरीत|Baigan Bharta Recipe|
तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी खूपदा खाल्ली असेल एकदा या पद्धतीने जरूर करा|बोट चाखत भाजी खाल |#bhaji
एकदा चुरमुरे मिक्सरच्या भांड्यात टाकून बघा 15 मिनिटात छान स्पोंजी जाळीदार नाश्ता तयार होतो|Nashta
प्रसादासाठी खास|अगदी सोप्या पद्धतीने सव्वा वाटी रव्याचा गुळाचा दाणेदार शिरा| Sheera Recipe|
पहिल्यांदाच बघाल न वाफवता न शिजवता |तेलाचं मोहन न वापरता| तेलकट न होणारी कोथिंबीर वडी|Kothimbir Vadi
इडली डोसा ही फेल यापुढे 💯%स्पोंजी जाळीदार नाष्टा एकदा जरूर करा|Nasta Recipe
नाष्टा एवढा चवीला भारी लागेल विश्वासच बसत नव्हता|नाव सांगितले सर्वांना तर नवलच वाटले|Nashta Recipe
कोणीही सांगितल्या नसतील 💯%परफेक्ट खुसखुशीत समोसे बनवण्याच्या याटिप्स आणि ट्रिक्स|Aloo Samosa Recipe|
99% लोकांना कांदे पोहे नरम राहण्यासाठी हा सीक्रेट पदार्थ टाकने माहीतच नाही|Kande Pohe recipe
आपण भाजीत कांदा तर नेहमीच टाकतो|एकदा कणकेत कांदा टाकून बघा दोन सांगून चार खाल|
इम्युनिटी डोळ्याची चमक केसांसाठी परफेक्ट तसेच रक्तशुद्धी करणारी आवळा रेसिपी|Morawala Recipe Marathi
भिजवणे वाटणे काहीच नको|फक्त 5 मिनिटात झटपट घावण| इतके सोपे की रोजच बनवावे असे वाटतील|Ghavan Recipe
कडाक्याच्या थंडीमध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला तर 15 मी. ही पारंपारिक रेसिपी नक्की करा|Shengole Recipe
चौपट फुलणारा 10 मी "मैसूर बोंडा" करण्याची एवढी सोपी पद्धत कुठेही पाहिले नसेल|Mysore Bonda Recipe
न साखर न गुड वापरता अतिशय सोप्या पद्धतीचे डिंकाचे लाडू|
रोजची भाजी चपाती खाऊन कंटाळले असाल तर हा 20 मी होणारा बेत एकदा नक्की ट्राय करा Khichdi Recipe
या आधी माहीतच नव्हतं पालक पकोडे जर या पद्धतीने केले तर इतके टेस्टी लागतील|Palak Pakode
💯% जाळीदार व स्पॉंजी नाष्टा बनवा उरलेल्या भातापासून कुठल्याही पुर्वतयारी शिवाय |Leftover Rice Recipe
आधी कधीही बघितलं नसेल इतकं सोपं ढोकळा प्रीमिक्स दर वेळी मार्केटसारखाच ढोकळा तयार होईल|Dhokla Recipe
कुरकुरीत मसाला "चना डोसा"जर एकदा खाल्ला तर दुसरे कुठलेच डोसे तुम्ही खाणार नाही|Perfect Dosa Recipe