कोकण दापोली तामसतीर्थ येथील प्राचीन श्री वेळेश्वर मंदिर | दापोली पर्यटन | Kokan Like |Ancient Temple
Автор: Kokan Like
Загружено: 2022-07-03
Просмотров: 375
Описание:
कोकण दापोली तामसतीर्थ येथील प्राचीन श्री वेळेश्वर मंदिर | दापोली पर्यटन | Kokan Like |Ancient Temple
#dapoli_temple
#dapoli_paryatan
#kokan_dapoli
#dapoli_ladghar
#ladghar_taamastirth
#dapoli_taamastirth
#taamastirth_veleshwar_mandir
#ancient_temple
#konkan_ancient_temple
कोकणात अनेक मंदिरे आहेत. परंतु या मंदिरांचा मोठा भाग भगवान शिवाला समर्पित आहे. डोंगराच्या माथ्यापासून, समुद्राच्या किनाऱ्यांपर्यंत, तुम्हाला शिव मंदिरे आढळतील, जिथे देवता लिंगाच्या रूपात (प्रतिमामध्ये दिसत आहे) निवास करते. यापैकी अनेक मंदिरांमध्ये लिंग नैसर्गिकरित्या प्रकट झाले आहे. दापोली तालुक्यातील लाडघर तामसतीर्थ येथील श्री वेळेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे. हे मंदिर दापोली लाडघर या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असल्याने खूप अशी लोकं दर्शनासाठी मंदिरात ये जा करत असतात. दापोली या मुख्य शहरापासून हे मंदिर 9 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचा पाया मजबूत (भंकम) आहे. बांधकाम काळ्या दगडापासून बनवलेले असल्याने ते विशाल आणि मजबूत आहे. पायऱ्यांपासून ते घुमटापर्यंत मंदिर अत्यंत सुंदर आहे. हे मंदिर पांडवांच्या काळातील असल्याचे तेथील गावकरी सांगतात.
__________________________________________
मंडळी तुम्हला या प्राचीन वेळेश्वर मंदिराची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की👍 करा
शेर 📲 करा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र-मैत्रिणींना
आणि जर का तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏👍
___________________________________________
My Youtube ▶️Channel Link
👇 / @kokanlike
___________________________________________
Thanks for watching ❣️😊🙏
Like👍,Comments, Share📲
Subscribe My Channel And Press The Bell Icon For Next Kokan Related Videos
___________________________________________
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: