महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही गेलो दापोली गिम्हवणे येथील उंच डोंगरात श्री भानेश्वर देवाच्या दर्शनाला
Автор: Kokan Like
Загружено: 2026-02-15
Просмотров: 521
Описание:
दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावातील दुबळे वाडी येथील श्री भानेश्वर देवस्थान खूप मोठं स्वयंभू देवस्थान मानलं जातं आणि महाशिवरात्री ज्या दिवशी असेल त्या दिवशी दुबळे वाडी येथील उंच डोंगरात श्री भानेश्वर देवाचे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी खूप लांबून लांबून भाविक येत असतात.
निसर्गरम्य डोंगरावर वसलेल्या या भानेश्वर देवस्थानाला आवर्जून भेट द्या...
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया बदलत्या मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आठवण करून देत असतो, त्याकरिता मला तुमची साथ हवी आहे.
========================================
#like #share #subscrib
___________________________________________
My Youtube ▶️Channel Link
👇 / @kokanlike
खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇
कोकणी शिमगा २०२४😊👇
• कोकणी शिमगा 2024
कोकणातील लोककला ❣️▶️👇
• कोकणातील लोककला
कोकणातील आठवणी ❣️▶️👇
• कोकणातील आठवणी
कोकणातील पारंपारिक खेळ ❣️▶️👇
• कोकणातील पारंपरिक खेळ
Kabaddi videos❣️▶️👇
• Kabaddi video
कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇
• 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ...
कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇
• कोकणातील पर्यटन स्थळे
कलमांचे प्रकार ❣️▶️👇
• कलमांचे प्रकार
वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇
• वाढदिवस व्हिडिओ
धन्यवाद...🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: