Breaking News: Riots IN Sangamner: संगमनेरमध्ये दोन गटात दगडफेक | Maharashtra Bhumi
Автор: Maharashtra Bhumi
Загружено: 2023-06-06
Просмотров: 1212
Описание:
अहमदनगर जिल्यातील भगव्या मोर्चाला गालबोट लागले आहे. या मोर्चानंतर मोठी दगडफेक झाली. दोन गटात मोठा राडा झाला. त्यामुळे अहमदनगरच्या समनापूर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.या दगडफेकीमध्ये एकजण जखमी झाला असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थाळी पोहचले असून शांत राहण्याचे सांगत आहेत.या आगोदर अकोला शेवगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाली होती. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले होते. तर अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं होतं.छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेनं एका गटाकडून दगडफेक केल्याची माहिती समोर आली होती आणि त्यात आता ही घटना समोर आली आहे.
महाराष्ट्रातील बातम्या, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर घेऊन ‘महाराष्ट्र भूमी’ हे न्यूजपोर्टल यूट्यूब आणि पॉडकास्टसह वाचकांच्या सेवेत सज्ज झाले आहे. इथे तुम्हाला मुंबई आणि उपनगर, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा, पर्यटन, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, आरोग्यविषयक बातम्या, माहिती, घटना, घडामोडी आणि ज्ञानाचा खजिना वाचायला, बघायला आणि ऐकायला मिळणार आहे.
Subscribe: / @maharashtra_bhumi_official
Bringing the wealth of news, information, and knowledge from Maharashtra in the palm of your hand, the 'Maharashtra Bhumi' news portal along with YouTube and podcasts is at the service of readers. Here you will get to read, watch and listen to a wealth of political, social, industrial, entertainment, sports, tourism, entertainment, national-international, and health news, information, events, happenings, and giving from Mumbai and its suburbs, Konkan, Vidarbha, North Maharashtra, and Marathwada.
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_official
►Twitter - / mahabhumi22
►YouTube - / @maharashtra_bhumi_official
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: