ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Mahadevi Hattin Kolhapur: लोकं रडली, पोलिसांच्या गाडीवर दगडफेक Mahadevi च्या निरोपावेळी काय घडलं?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-07-28

Просмотров: 299642

Описание: #BolBhidu #MahadeviElephant #Kolhapur

लढायचं भिडायचं महादेवीसाठी, काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यात असणाऱ्या नांदणी गावात घुमलेल्या या घोषणा. या घोषणा देण्यात आल्या होत्या, एका मोर्चात. या घोषणा देण्यात आल्या होत्या एका हत्तीणीसाठी. या हत्तीणीसाठी सगळं गाव रस्त्यावर उतरलं होतं, या गावाला ही हत्तीण आपल्यापासून लांब जाऊ द्यायची नव्हती. कट टू सोमवार २८ जुलैची रात्र, नांदणी गाव पुन्हा रस्त्यावर उतरलं होतं, घोषणा दिल्या जात होत्या, पण एक हात हवेत उंचावत असताना दुसऱ्या हातानं डोळ्यातलं पाणी पुसलं जात होतं, हा क्षण हत्तीणीच्या निरोपाचा होता. लढायचा, भिडायचा जोश बाकी होता, पण निरोपाची किनार घेऊन, डोळ्यात पाणी घेऊन. महादेवी हत्तीणीला निरोप देताना गावातली लोकं रडली, पाठवणीवेळी पोलिसांच्या गाडीवर दगडफेकीची घटनाही घडली, महादेवी हत्तीणीला वनतारात नेमकं का पाठवलं ? आणि तिच्या पाठवणीवेळी नेमकं काय घडलं ? एक हत्तीण आणि एक गाव यांच्या नात्याची ही गोष्ट.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Mahadevi Hattin Kolhapur: लोकं रडली, पोलिसांच्या गाडीवर दगडफेक Mahadevi च्या निरोपावेळी काय घडलं?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Petro Dollar Crisis: Donald Trump यांचा US कडून तेल खरेदी करण्याचा आग्रह, Dollar Monopoly संपुष्टात?

Взрыв у Кремля? / Теракт на Красной площади

Explainer Katta: US Russia START Treaty Expire झाल्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची भिती, जगाला धोका कसा ?

Настоящие Супергерои, Снятые на Камеру

Настоящие Супергерои, Снятые на Камеру

Mumbai Pune Express Way Traffic Jam: Gas Tanker पलटल्यामुळे 32 तास खोळंबा, हे अपयश कशामुळे आलं ?

Explainer Katta: Baloch Liberation Army कडून Pakistan वर सगळ्यात भीषण हल्ला,पाकिस्तानचे तुकडे होणार?

Mumbai Pune Expressway Accident News | हायवेवरील 32 तासांच्या कोंडीनं यंत्रणेचं पितळ उघडं पडलंय?

Rahul Gandhi यांनी उल्लेख केलेल्या MM Naravane यांच्या पुस्तकात काय? BJPvsRahul Gandhi राडा कशामुळे?

Для Чего РЕАЛЬНО Нужен был ГОРБ Boeing 747?

Mukhtar Ansari Death: जेलमधल्या मृत्यूची सगळ्या देशात चर्चा, पण Bahubali Mukhtar Ansari होता कोण?

Amol Mitkari On Ajit Pawar Death | पायलट बदलला, विमानाचा स्फोट; अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न | NCP

КАК ОТАПЛИВАЛИ ЦЕРКВИ? - НАШЛИ ЧЕЛОВЕЧЕСКИЕ КОСТИ ПРЯМО ПОД ХРАМОМ!

Mahadevi Hatti Story।नांदणी गावातील महादेवी हत्तीणीला निरोप, आणि jioवर बहिष्कार, काय घडलं ?

Ashok Saraf opens up | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk #marathipodcast

Shinde vs BJP and NCP : विलिनीकरणाचा बहाणा, मित्रावर निशाणा? Special Report

66 миллионов лет назад: последний день динозавров

Ajit Pawar जिवंत असल्याच्या Conspiracy Theory, गावागावात अफवा, अपूर्ण पुरावे, चर्चा सुरु कुठून झाली?

Bajrang Dal ला भिडणाऱ्या Mohammad Deepak वर FIR, विरोधकांकडून कौतुक, Uttarakhand मध्ये काय घडलं ?

Kolhapur Elephant : हत्तीणीसाठी गाव रस्त्यावर! मठाचा हत्ती वनताराला का हवाय? Special Report

Praful Patel History: कोलकात्यात जन्म, Sharad Pawar यांची सावली ते त्यांनाच आव्हान, पटेलांचा प्रवास

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]