पेसा शिक्षक भरती || धुळे व नंदुरबार ZP बिंदू नामावली आणि नवीन शासन निर्णय | PESA Teacher Update
Автор: DM Reality Check
Загружено: 2026-02-17
Просмотров: 3611
Описание:
नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेसा (PESA) क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. विशेषतः धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरती प्रक्रियेत 'बिंदू नामावली' (Rooster) कशी असणार आहे आणि नवीन शासन निर्णयाचा (GR) यावर काय परिणाम होणार आहे, याचे सविस्तर विश्लेषण आम्ही केले आहे.
#PESABharti #TeacherRecruitment #DhuleZP #NandurbarZP #PavitraPortal #ShikshakBharti2026 #ZPBharti #GovtJobsMaharashtra #EducationUpdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: