मोडी पत्र ८ | मोडी वाचन सराव | काठिण्य पातळी - मध्यम
Автор: माझी मोडी - आपली मोडी
Загружено: 2024-12-08
Просмотров: 1198
Описание:
मोडी पत्र ८
मोडी वाचन सराव
काठिण्य पातळी - मध्यम
👇👇👇
https://drive.google.com/file/d/18ukw...
माझी मोडी आपली मोडी
समृद्ध वारसा लाभलेली 'मोडी लिपी' जतन करण्याचा एक लहानसा प्रयत्न...!
यादवकाळात राजधानी देवगिरीत जन्मास आलेली व मराठ्यांच्या, विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळात व नंतरही तसेच पेशव्यांच्या काळातसुद्धा दैनंदिन व्यवहारात स्थान प्राप्त करून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची महती गाणारी 'मोडी लिपी' आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे....
अनेक ऐतिहासिक कागदपत्रे व दस्तावेज ही मोडी लिपीत आहेत,मात्र मोडी लिपी व आपला अगदीच नगण्य अर्थात नावापुरताच परिचय असल्याने आपण इतिहासाचा आवश्यक तेवढा सखोल अभ्यास करण्यास असमर्थ ठरतो.
काळाच्या ओघात लोप पावत असलेली मोडी लिपी आपल्या सर्वांसाठी एक वैभवशाली वारसा आहे. ज्याचे अभ्यास व उपयोजनरूपाने जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.....
मोडी लिपीची ओळख, मोडी लिपीचा इतिहास व मोडी लिपीची समृद्धता मराठी तरुणाईस कळावी,
यासाठीच हा एक लहानसा प्रयत्न......! 🙏
आपलाच
ऋषिकेश नारायण घोडके,
भुसावळ, जि. जळगाव.
[email protected]
7666776285
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: