ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बांडगुळी संस्था; संघ शताब्दीचा प्रा. जयदेव डोळे यांच्याकडून पंचनामा

Автор: Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान

Загружено: 2026-03-14

Просмотров: 14117

Описание: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बांडगुळी संस्था: प्रा. जयदेव डोळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू आहे आणि शताब्दीची धामधूम देशभर सुरू आहे. मध्यंतरी मुंबईत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानाला विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांची ही मुलाखत. प्रा. डोळे यांचे आरेसेस हे पुस्तक लोकप्रिय आहे. संघासंदर्भात त्यांचा अभ्यास दांडगा आहे. महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी संघाच्या वाटचालीतील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा रोखठोक पंचनामा केला आहे.

-संघ ही अत्यंत संधिसाधू आणि स्वार्थी संघटना होती. तिने स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांशी संघर्ष केला नाही. जे जे सत्ताधारी त्यांच्याशी सलगी करून जेवढं आपल्या पदरात पाडून घेता येईल तेवढं पाडून घ्यायचं ही त्यांची कार्यशैली.

-ब्राह्णम तितुका मिळवावा हेच संघाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते.

-आणीबाणीच्या काळात येरवड्याच्या तुरुंगात असलेल्या बाळासाहेब देवरस यांनी तेव्हा इंदिरा गांधींनी पत्र लिहून तुम्ही जे करताय ते योग्य आहे, असं कळवलं होतं. आणीबाणीच्या काळात फार थोडे संघवाले पूर्ण २१ महिने तुरुंगात राहिले. समाजवादी पूर्ण राहिले.

-सत्तेशिवाय आपल्याला वाढता येत नाही, हे धोरण संघाने स्वीकारले. आता तर त्यांचाच पक्ष सत्तेवर आलाय.

-सामाजिक प्रश्न, सामाजिक चळवळीत संघाला अजिबात रस नाही. त्याचं प्राधान्य फक्त प्रचाराला, अपप्रचाराला असतं.

-संघ फारच वाढलाय, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांच्यावरचा शतक नावाचा सिनेमा का आपटला? प्रेक्षक नसल्यामुळं त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी रद्द करावे लागले. मोदींच्यावरचा सिनेमाही असाच कोसळला होता.

-संघाला जो पाठिंबा मिळतो तो माध्यमांच्या बळावर, सत्तेच्या बळावर मिळतोय.

-आज भाजपमध्ये असंख्य संधिसाधू. संघाचे म्हणून सांगणारे आहेत. पावती फाडायची नसल्यामुळं कुणालाच अडचण नसते.

-फुले, गांधी, आंबेडकर, संतपरंपरा यांनी कुणी काय केलं ते सांगता येतं. संघाबद्दल असं काहीच सांगण्यासारखं नाही. त्यांनी कुठल्या अर्थानं देश घडवला? ख्रिश्चन, मुस्लिमांना समोर काल्पनिक शत्रू म्हणून उभं करून त्यांनी समाजासमाजात द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या.

#RSS #RashtriyaSwayamsevakSangh #RSS100 #JaidevDole #RSSCentenary #SanghParivar #IndianPolitics #MaharashtraPolitics #PoliticalDebate #BreakingNews #MaharashtraDinman #NewsUpdate #IndiaNews #PoliticalStatement #TrendingNews
🔴लॉग इन करा: https://maharashtradinman.com/
Follow us on :
Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
Instagram:   / maharashtradinman  
   / @maharashtradinman  

#maharashtradinman #RSS #marathinews #dinmanspecial #NewsUpdate #BreakingNews #MarathiUpdates #MaharashtraNews #JaydeoDole

@P‪@PrashantKadamofficial‬Mum‪@MumbaiTak‬kma‪@Lokmat24‬ilw‪@nikhilwagleoriginal‬

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बांडगुळी संस्था; संघ शताब्दीचा प्रा. जयदेव डोळे यांच्याकडून पंचनामा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Raju Parulekar Interview: इतके हल्ले पचवूनही हार का मानत नाही इराण?

Raju Parulekar Interview: इतके हल्ले पचवूनही हार का मानत नाही इराण?

Anjali Damania Exclusive: ओश्नोजल आणि व्हायग्रा.. अशोक खरातच्या डोकं सुन्न करणाऱ्या कहाण्या

Anjali Damania Exclusive: ओश्नोजल आणि व्हायग्रा.. अशोक खरातच्या डोकं सुन्न करणाऱ्या कहाण्या

Oil Geopolitics : “महासत्तापद हे तेलामुळे…” तेलाचं गणित गिरीश कुबेरांनी कसं सांगितलं? | Girish Kuber

Oil Geopolitics : “महासत्तापद हे तेलामुळे…” तेलाचं गणित गिरीश कुबेरांनी कसं सांगितलं? | Girish Kuber

Ashok Kharat च्या बातमीवर रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाने नोटीस का पाठवली? | Datta Khemnar

Ashok Kharat च्या बातमीवर रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाने नोटीस का पाठवली? | Datta Khemnar

Maha Sex Scandal: कोट्यवधींची माया..नेते, अधिकारी, जजेसही पायाशी…कसा अडकला हा भोंदू?

Maha Sex Scandal: कोट्यवधींची माया..नेते, अधिकारी, जजेसही पायाशी…कसा अडकला हा भोंदू?

Barkha Dutt Ground Report: क्यों सुलग रहा है Hormuz? क्यों Tension में हैं Trump? |

Barkha Dutt Ground Report: क्यों सुलग रहा है Hormuz? क्यों Tension में हैं Trump? |

स्वातंत्र्य आंदोलनात जनसंघ, BJP आणि RSS चा कवडीचाही संबंध नव्हता !  | MaxMaharashtra

स्वातंत्र्य आंदोलनात जनसंघ, BJP आणि RSS चा कवडीचाही संबंध नव्हता ! | MaxMaharashtra

Rupali Chankar Resign : महिला आयोगाच्या अध्यपदाचा राजीनामा दिला, रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया

Rupali Chankar Resign : महिला आयोगाच्या अध्यपदाचा राजीनामा दिला, रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया

आधी तिला खडा दिला, मग पेढा खायला दिला.. Ashok Kharat च्या अत्याचाराची धक्कादायक कहाणी | SA4

आधी तिला खडा दिला, मग पेढा खायला दिला.. Ashok Kharat च्या अत्याचाराची धक्कादायक कहाणी | SA4

Sushma Andhare Interview: Ashiok Kharat फाईल्समुळे नेत्यांचे धाबे दणाणले,टॉपचे दोघे अ़डचणीत..

Sushma Andhare Interview: Ashiok Kharat फाईल्समुळे नेत्यांचे धाबे दणाणले,टॉपचे दोघे अ़डचणीत..

पूर्ण व्हिडिओ पहा… जड अंतःकरणाने सादर

पूर्ण व्हिडिओ पहा… जड अंतःकरणाने सादर

Iran War Update: २० दिवसानंतर इराण युद्धाची पुढची दिशा काय दिसतेय? अमेरिकेच्या नाकात दम आणला आहे का?

Iran War Update: २० दिवसानंतर इराण युद्धाची पुढची दिशा काय दिसतेय? अमेरिकेच्या नाकात दम आणला आहे का?

“महाड सत्याग्रह: स्वाभिमानासाठीचा पहिला लढा”

“महाड सत्याग्रह: स्वाभिमानासाठीचा पहिला लढा”

युद्धाची कालमर्यादा, अमेरिका, फडणवीसांची कुंडली, ममता आणि पवार; नव्या वर्षात काय होणार?

युद्धाची कालमर्यादा, अमेरिका, फडणवीसांची कुंडली, ममता आणि पवार; नव्या वर्षात काय होणार?

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेले मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेले मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

Dattaprasad Dabholkar Interview:गांधी हत्या ते बाबरी विध्वंस..RSS ची 100 वर्षाची वाटचाल काय सांगते?

Dattaprasad Dabholkar Interview:गांधी हत्या ते बाबरी विध्वंस..RSS ची 100 वर्षाची वाटचाल काय सांगते?

योनीपुजा लिंगपुजा आणि दलाल  महिला अध्यक्ष ? Captain Baba | by Ashish Magar

योनीपुजा लिंगपुजा आणि दलाल महिला अध्यक्ष ? Captain Baba | by Ashish Magar

Залив без защиты: США провалились / Украина входит в войну /№1113/ Юрий Швец

Залив без защиты: США провалились / Украина входит в войну /№1113/ Юрий Швец

गैस के बाद पेट्रोल-डीजल भी महंगा, ‘बुरे दिन’ शुरु? Petrol | Diesel | Iran-Israel War | Modi | Abhay

गैस के बाद पेट्रोल-डीजल भी महंगा, ‘बुरे दिन’ शुरु? Petrol | Diesel | Iran-Israel War | Modi | Abhay

🔴ЛИПСИЦ: ПРЯМО СЕЙЧАС! БОЙНЯ В БАНКАХ МОСКВЫ. Связь в городе ЗАГЛУШИЛИ. Китай ПЕРЕКРЫЛ КИСЛОРОД РФ

🔴ЛИПСИЦ: ПРЯМО СЕЙЧАС! БОЙНЯ В БАНКАХ МОСКВЫ. Связь в городе ЗАГЛУШИЛИ. Китай ПЕРЕКРЫЛ КИСЛОРОД РФ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]