जास्त पावसात हळदीचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधावर
Автор: Vasant Biotech
Загружено: 2025-09-21
Просмотров: 294
Описание:
जास्त पावसात हळदीचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधावर #हळदी #शेतीमाहिती
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र व इतर राज्यामधे वेगवेगळी पिके घेतली जातात. ही पिके घेतांना जमिन, हवामान, शेतकऱ्यांचे पिकाचे नियोजन यामधे होणाऱ्या विसंगतीमुळे शेतकऱ्याला पाहिजे ते उत्पन्न मिळत नाही. पिकाची वाढ, कीड रोग, खते आणि फवारण्या इत्यादी बाबी साठी शेतकरी संभ्रभात असतो. म्हणून त्याचे शेतावर जाऊन चर्चा करून त्याला मार्गदर्शन व्हावे या हेतूने आमचे कार्य चालू असते. शेतकऱ्याशी चर्चा व आमचे मार्गदर्शन आपल्या समोर यावे यासाठीच हा व्हिडिओ आम्ही आपल्या साठी बनविला आहे.
आपल्या काही शंका असल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकतात
1. प्रा.गोविंद फुके +91 9822466902
2. वैभव फुके +91 9822458999
Hashtag..👇
#TurmericPlant #TurmericFarming #TurmericCultivation #GrowTurmeric #OrganicTurmeric #TurmericBenefits #TurmericFarmingIndia #TurmericHarvest #HomeGardening #SpiceFarming #MedicinalPlants #KitchenGarden #OrganicFarming #AyurvedicPlants #TurmericRoots #CottonPlant #ViralFarming #FarmingVlog #AmazingNature #CottonHarvest #PlantGrowth #SatisfyingVideo #AgricultureLife #ViralVideo #FarmLife #CropToCloth #CottonField #NatureLovers #OrganicCotton
Tags..👇
turmeric plant,turmeric farming,turmeric cultivation,turmeric farming in India,how to grow turmeric,turmeric plant care,turmeric cultivation process,organic turmeric farming,turmeric agriculture,grow turmeric at home,turmeric farming techniques,turmeric plant benefits,turmeric harvesting,turmeric roots
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: