Vasant Biotech
शेतकरी आणि विक्रेते बंधुनो आम्ही मागील 25 वर्षापासून शेतिमधे विवीध प्रयोग करत असतो, त्याचप्रमाणे टिश्यू कल्चर, बायोफर्टीलायझर, बायो फंगीसाईड्स, मायक्रोन्युट्रीन्ट, पी. जी. आर, भुसुधारके इत्यादी उत्पादनाचा आणि वापराचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही सतत शेतकऱ्यांच्या संपर्कात असतो. आमची सर्व उत्पादने त्याच्या वापर तसेच पिक उत्पादनाच्या विविध पद्धती तसेच आमचे शेतितील विविध प्रयोग यांची शेतकऱ्यांना ओळख व्हावी व शेती मधील विविध समस्यावर चर्चा करावी या उद्देशाने आम्ही हे चॅनेल सुरू करत आहोत. तरी आपणास विनंती की जास्तीत जास्त संख्येने आमचे वसंत बायोटेक युट्युब चॅनेलला प्रतिसाद द्यावा.
धन्यवाद..!
आधिक माहितीकरिता संपर्क:- +91 9822466902
तुरीचे कुपोषण झाल्यामुळे फुले गळतात! त्याची काळजी घ्या
जास्त पाऊस आणि थंडीमुळे हळदीचे प्लाट पिवळे पडले,शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाची टिप!
जंगली जनावरांच्या त्रासा पासून मुक्त व्हा? चिया सीड्स घ्या! #शेतीमाहिती
तुर पिकातील तण नियंत्रण आणि उत्पन्न वाढीचे व्यवस्थापन! #तूर #शेतीमाहिती
शेंगाचं संरक्षण करायचंय? हा स्प्रे फॉर्म्युला लक्षात ठेवा! #तूर #शेतीमाहिती
महाराष्ट्र राज्याचे महायोगोत्सव श्रीक्षेत्र शेगाव-2025 संघाचे पाचवे योग शिक्षक संमेलन!
योग्य फवारणीचे पाणी वापरून आपण जास्त नफा मिळवू शकता पाण्याची माहिती जाणून घ्या! #शेतीमाहिती
🌴 केळी पिकाचं थंडीपासून संरक्षण – शेतकरी मित्रांनो हे नक्की करा! #केळी #माहिती
तुरीला फुले कमी लागतात? हा उपाय करा – जबरदस्त फुलोरा येईल! 💥#कृषीमाहिती
हळदीवर थंडीचा धोका? हे काम वेळेआधी करा नाहीतर तोटा! #हळदी #शेतीमाहिती
उत्पादन कमी होण्यामागचं खरं कारण – फॉस्फेटची मंद हालचाल! #farmingtips
🌿 उत्पन्नात वाढ हवी? मग बीज प्रक्रिया टाळू नका! | चणा बीज प्रक्रिया 2025 #हरबरा
गहू पेरणीचे उत्पादन वाढवण्यासाठी खात्रीशीर उपाय! #शेतीमाहिती #गेहूं
चण्याची एकरी उत्पन्नाचा हिशोब पुढील प्रमाणे #शेती #हरभरा #कृषीमाहिती
चण्यासाठी तणनाशक कसे आणि केव्हा वापरावे याची चर्चा #हरभरा #शेती
वनस्पती आणि सजीवासाठी लोह आवश्यक आहे याशिवाय वाढ अशक्य आहे #शेतीमाहिती #कृषी_सल्ला
बंधूंनो आता तुर फुलावर येत आहे. जास्त फुले येण्यासाठी व टिकण्यासाठी आपण योग्य फवारणी घ्या. #तूर
वनस्पतीची वाढ होण्यासाठी बोरॉनची अत्यंत आवश्यकता असते. या शिवाय वनस्पतीची वाढ अशक्य आहे #शेती
बंधुंनो या ऑक्टोबर मधे कापसाचा खोडवा घेणे किवा कापूस लवकर काढून रब्बीचे पिक घेणे याचे नियोजन करावे.
वनस्पतीमधे जस्त-झिंक या सुक्ष्म अन्नद्रव्याची अत्यत आवश्यकता असते #शेती #शेतकरी
कापसावरील लाल्या हा रोग नसून ही एक विकृती आहे जी अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते #cottonfield
शेतकरी बंधुंनो बियाण्याची ऊगवन क्षमता तपासून आपण पेरणी करा? #हरभरा #कृषीसल्ला
फुलोरा येण्यापुर्वी तुरीच्या प्लाटची पोझीशन प्रमाणे व्यवस्थापन #pigeon #तूर #शेतीसल्ला
G9 (ग्रँड नँन) केळीचे प्लाटवर वसंत बायोटेकचे विविध प्रोडक्टची चाचणी #bananafarming #केळी
हळदीच्या जातीचे उत्पन्न तपासून पाहण्यासाठी आम्ही फुले हरिद्रा जातीची लागवड केली आहे #हळदी #शेती
जास्त पावसामुळे तुरीवर फांदीमर (फायटोप्थोरा) रोगाचे नियंत्रण #तूर #कृषी_सल्ला
जास्त पाऊस,पाण्याचा ताण,आणि कमजोर रोप यामुळे आलेला केळी रोपावरील मर रोग #केळी #शेतीमाहिती
महाराष्ट्र योग संघ द्वारा संचालीत विरंगुळा योग केंद्र पुसद द्वारें आयोजित #योगासन #योगा
खताचे व फवारणीचे नियोजन करून कापसाची वाढ चालू ठेवा #कापूस #शेतीमाहिती
जास्त पावसात हळदीचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधावर #हळदी #शेतीमाहिती