Seema Haider: Pakistan मधून Indiaमध्ये आलेल्या सीमाचे रहस्य झाले उघड Seemaचे ISI connection आहे का ?
Автор: Rajendra Bhosale
Загружено: 2023-07-20
Просмотров: 294617
Описание:
प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं .. असे म्हणतात पण त्याच प्रेमामुळे दोन देशांना समोरा समोर यावे लागले तर.. सध्या पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसोबत भारतात आलेली सीमा हैदर हि चर्चेचा आणि गंभीर विषय बनला आहे.
सीमा हैदरला भारताने -पाकिस्तानात पाठवलं नाही तर हिंदू मंदिरांवर हल्ले करू असे पाकिस्तानी डाकुंनी भारताला धमकावले आहे.. तसेच मुंबई पोलिसांना सुद्धा याबाबत धमकीचा फोन आलाय… . सीमा हैदर हि मे मध्ये भारतात येते, पण प्रकरण जुलैमध्ये का समोर येत.. सीमा हैदर खरच प्रेमासाठी भारतात आलेली आहे का .. की पाकिस्तानी गुप्तहेर म्हणून आली आहे .. का सीमा हैदरला भारतात पाठवलेल आहे.. आणि सीमा ही नेमकी आहे तरी कोण ? हे आपण या व्हीडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत..#SeemaHaider #SachinSeemaStory #rajendrabhosale
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: