Baloch Maratha : बलोचिस्तानच्या मराठ्यांचाही पाकिस्तानशी लढा, कहानी शूरवीर बलोच मराठ्यांची
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2025-05-01
Просмотров: 320739
Описание:
#balochistan #balochi #pakistan #maharashtranews #marathareservation #narendramodi
सध्या पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये गृहयुद्ध पेटलंय. उत्तरपूर्वेकडे भारताची भिती तर पश्चिम दक्षिणेकडे बलुचिस्तानची भीती अशा कचाट्यात पाकिस्तान सापडलाय. खरं तर हे बलोचिस्तानचं स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या बलोचिस्तानशी महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. अहमदशाह अब्दालीनं पानिपत युद्धानंतर ज्या मराठ्यांना बंदी बनवून नेलं. ते मराठे आजही बलोचिस्तानमध्ये आपली संस्कृती परंपरा जोपासतायेत. पाहुयात सविस्तर या व्हिडिओतून
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : https://news.google.com/publications/...
Website : https://marathi.indiatimes.com.
https://marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: